Connect with us

Benefits

काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]

Published

on

  नमस्कार मित्रांनो आज आपण काजू खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या शरीरासाठी काजू हा खूपच महत्वपूर्ण असा असणारा घटक आहे . आपल्या आहार मध्ये आपण एकदा काजूचा वापर हा नक्की केला पाहिजे मित्रांनो काजूचे अनेक फायदे आहेत तसेच आपल्या आरोग्यासाठी तसेच आपण शरीर चांगले ठेवण्यासाठी काजू चे खूपच महत्वपूर्ण असे असणारे फायदे आहेत. 


 मित्रांनो आज आपण काजूचे  कोणकोणते फायदे आहेत तसेच त्याचप्रमाणे काजू खाण्याचे फायदे हे आपल्याला कशा प्रकारे जास्तीत जास्त घेता येतील याचा आपण आज सविस्तररीत्या जाणून घेणार आहोत. 

आपल्या शरीरासाठी काजू खाण्याचे फायदे कोण कोणते आहेत

मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी काजू खाल्ला असेल आज आपण काजू चे कोणकोणते फायदे आहेत आपल्या शरीरासाठी हे जाणून घेणार आहोत चला तर महत्त्वपूर्ण जाणून घेऊया काजू खाण्याचे फायदे

1) काजू हा आपल्या शरीराला कॅन्सर पासून नेहमी दूर ठेवत असतो

मित्रांनो काजूमध्ये एंटीऑक्सीडेंट हे घटक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.  तसेच यांसारखे घटक काजूमध्ये अनेक प्रकारे असल्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्यापासून नेहमी दूर राहण्यास मदत होते तसेच काजू  आपल्यासाठी कॅन्सर होऊ नये म्हणून खूपच मदत करत असतो.  आपण आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये काजूचा एक वेळ आवश्यक वापर केला पाहिजे. 


2) काजू हा आपल्या हृदयासाठी खूपच उपयुक्त असतो

मित्रांनो काजू हा आपल्या शरीरासाठी खूपच महत्वपूर्ण असणारा घटक आहे.  काजूमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी यांसारख्या खूपच महत्वपूर्ण घटक काजूमध्ये असतात. 

 तसेच काजू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत होत असते . तसेच काजू हा आपल्या शरीरामधील असणारा रक्तदाबही नियंत्रित ठेवत असतो .

आपण जर आपल्या आहारामध्ये रोज काजू खात असाल तर आपल्याला हृदयविकार हार्ट अटॅक हाय ब्लडप्रेशर पक्षाघात यांसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी नेहमीच मदत होत असते. 

3) काजू वजन कमी करण्यास मदत करत असतो

मित्रांनो आपण जर काजूगर खाल्ला तर आपल्याला भूक ही कमी प्रमाणामध्ये लागते तसेच आपले वजन कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

काजू खाण्याचे फायदे

  मित्रांनो आपल्याला जर आपले वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आपले आटोक्यात आणायचे असल्यास किंवा आटोक्यात  ठेवायचे असल्यास आपण आपण इतर सुक्या मेवा बरोबर काजूगर खाणे  हे देखील खूपच चांगला पर्याय ठरू शकते. 

4) काजूमुळे शारीरिक शक्ती वाढते

मित्रांनो काजूमध्ये प्रोटिन्स हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात शाकाहारी पदार्थांचा विचार करता काजूमध्ये इतर धान्याच्या मानाने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन अधिक असतात.
  प्रोटिन्स मुळे आपली मांसपेशी मजबूत होण्यास शारीरिक वाढ होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.  काजूचा हा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असणारा आपल्यासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणाऱ्या फायदा आहे. 

5) काजूमुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालते

मित्रांनो काजूमध्ये तांबे हे मुबलक प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे काजूमध्ये जर मुबलक प्रमाणामध्ये तांबे असतील तर आपल्या रक्‍तातील अशुद्धी दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. 

 तसेच आपल्या शरीरामधील असणाऱ्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते हा देखील काजूचा खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे. 

6) काजू हे नेहमी हिमोग्लोबिन वाढते

मित्रांनो काजूमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लोह भरपूर असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होत असते.  आपल्या शरीरासाठी आपण जर नेहमी पणे काजू खात असाल तर आपल्याला ऍनिमिया रोग होण्यापासून दूर आणि  आपल्याला कधीही होत नाही तसेच होण्यापासून आपण दूर राहण्यास मदत होत असते. 

7) काजू हा त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असतो

मित्रांनो आपण जर रोजच्या आहारामध्ये काजू नियमितपणे खान यामुळे आपले केस व त्वचा यांचे आरोग्य खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुधारत असते. 

त्वचा आणि केसांसाठी काजू हे खूपच उपयुक्त असतात तसेच महत्त्वपूर्ण देखील असतात . आपल्या त्वचा आणि केसांसाठी हा काजूचा खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे. 

काजू खाण्याचे फायदे

काजू म्हणजे नक्की काय

मित्रांनो काजू हे सुके मेवा मधील असणारे एक महत्वपुर्ण फळ आहे काजू गोड चवीला असतो तसेच काजूमध्ये खूपच महत्त्वपूर्ण असे असणारे घटक असतात.  काजूमध्ये  विटामिन्स एंटीऑक्सीडेंट आणि खनिज तत्वे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
  त्याच प्रमाणे काजूमध्ये विटामिन ई विटामिन के आणि विटामिन बी सिक्स तांबे फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्त्वे काजूमध्ये असतात.

  काजू आपल्या शरीरासाठी खूपच महत्वपूर्ण असा असणारा घटक आहे.  काजूमुळे आपल्या शरीरातील ताकद देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. 

ताजमध्ये असणारे पोषक घटक

 • ऊर्जा
 •  कर्बोदके
 •  प्रथिने
 •  फॅट
 •  कोलेस्ट्रॉल
 •  फायबर 
 •  विटामीन बी सिक्स 
 • कॅल्शियम
 •  सोडियम
 •  पोटॅशियम
 •  मॅग्नेशियम 
 • फॉलिक ऍसिड

काजू किती प्रमाणामध्ये घ्यावेत

मित्रांनो आपण जर काजूचे नियमितपणे सेवन केले तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच दिसून येतील परंतु यामध्ये आपण खाताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल.  की तुम्ही ते फक्त ठराविक प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे तुम्ही रोज दिवसाला चार ते आठ काजू खाऊ शकता.  
ते तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान करणार नाहीत तसेच मित्रांनो आपल्याला जर काजू काजू खायचे असतील तर आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावेत. 

काजू खाण्याचे कोणकोणते नुकसान आहेत

मित्रांनो काजू खाण्याचे फायदे देखील आहे तसेच त्याचप्रमाणे काजू खाण्याचे नुकसान देखील आहेत.  काजू  अति प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला अपचन देखील होऊ शकते.  तसेच काही जणांना ऍलर्जी आणि पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो. 
 काजूचा शरीराला योग्य फायदा होण्यासाठी आपण तळलेले किंवा खारवलेले काजू खाऊ नयेत तर यामुळे पोषक घटक कमी होतात. 

तर मीठ लावलेल्या खारट काजूमुळे शरीराला जास्त प्रमाणामध्ये मीठ जाऊन हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवू शकतात.  मित्रांनो आपल्याला जर काजू खायचा असेल तर आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा .

काजू चे असणारे तोटे 

1) मित्रांनो काजूमध्ये अधिक प्रमाणामध्ये फायबरची मात्र असते जे तुमचे पोट स्वच्छ ठेवण्याचे नेहमी काम करत असते.  परंतु त्याचे अधिक प्रमाणामध्ये सेवन केले तर अतिसार  ह्या सारख्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात.  त्यामुळे काजू आपण आवश्यक प्रमाणामध्ये घेतला पाहिजे तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. 
2) काजूमध्ये कॅलरीचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते जर आपण काजू अधिक प्रमाणामध्ये खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते तसेच आपले वजन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते.  म्हणून काजूचे प्रमाण निश्चित ठेवूनच आपण सेवन केले पाहिजे. 
3) काजू अधिक प्रमाणामध्ये सेवन करणे मित्रांनो हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते.  काजूमध्ये  सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण जर काजू जास्त प्रमाणात खाल्ला तर आपल्याला उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. 

काजू बद्दल असणारे सामान्य प्रश्न

1) काजू चे दुष्परिणाम कोणते आहेत

ans:  काजूमुळे वजन वाढणे शरीरामध्ये उष्णता वाढणे शरीरात फॅट वाढणे हे काही काजू चे दुष्परिणाम आहेत काजूचे अति सेवन केले तर आपल्याला लघवी करताना देखील जळजळ होऊ शकते असे काजू चे दुष्परिणाम आहेत. 
2) जास्त काजू खाल्ल्याने वजन वाढू शकते का

ans: होय,  जास्त काजू खाल्ल्याने वजन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. 


निष्कर्ष

मित्रांनो काजू खाण्याचे फायदे आणि तोटे आपल्याला आम्ही वरील प्रमाणे  सविस्तर रीत्या दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला जर काजू खाण्याचे फायदे यावर ती अजून काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 

 मित्रांनो आम्हाला असे आशा आहे की आपणास काजू खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल.  मित्रांनो आपल्याला जर दिलेल्या माहितीबद्दल काही प्रॉब्लेम किंवा अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपणास नेहमी मदत करत असतो. 

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending