Connect with us

Remedy

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय । चेहरा उजळण्यासाठी काय खावे (New)

Published

on

 आजकालच्या काळामध्ये सुंदर नितळ आणि तजेलदार त्वचा ही प्रत्येकालाच नेहमी हवीहवीशी वाटते, परंतु मित्रांनो हे सौंदर्य कधीही रातोरात येत नसते. मित्रांनो आपल्या त्वचेवर योग्य परिणाम मिळवण्यासाठी उपाय करावे लागतात. आजपण चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय हे कोण कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये असणारे आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेदाच्या साहाय्याने सावळ्या रंगाचा गोरा रंग करणे शक्य झालेले आहे. म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत हे घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आज आम्ही आपल्यासाठी गोरे होण्याचे उपाय हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन आलेलो आहोत. आपण हे उपाय जर केले तर आपला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय हे आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहेत.

अनुक्रमणिका

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय तसेच गोरा होण्यासाठी घरगुती असणारे उपाय

1) चेहरा उजळ होण्यासाठी हळदीचा उपयोग

मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये तसेच भारतीय आयुर्वेदामध्ये हळदीला एक प्रकारे जादुई पदार्थ म्हणून देखील संबोधण्यात आलेले आहे. मित्रांनो हळदीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अंडी बॅक्टेरियल आणि त्वचा उजळणारे विशेष घटक हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

हळदीच्या उपयोगामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन त्वचा गोरी होण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. हळदीमुळे त्वचा ही चमकदार बनत असते. हळद हि चेहऱ्यावरील असणारे पिंपल्स देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्याचे काम करत असते. हा देखील आपल्याला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय खूपच महत्त्वाचा आहे.

2) चेहरा उजळ होण्यासाठी बटाट्याचा उपयोग

मित्रांनो तुम्हाला तर बटाटे खाण्यासाठी आवडत असतील पण याचा आपण आपल्या त्वचेसाठी देखील उपयोग करू शकतो तुमच्या त्वचेला सुंदर करण्यासाठी बटाटा हा खूपच महत्त्वाचा असतो.

यासाठी सर्वप्रथम आपण एक बटाटा घ्या बटाटा घेतल्यानंतर बटाट्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बटाट्याचे मिश्रण एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढा. यानंतर बारीक झालेला बटाटा चेहऱ्यावर मालीश करून लावा दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने बटाटा धुवून घ्यावा.

3) चेहरा उजळ होण्यासाठी मधाचा उपयोग

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की त्वचेला मऊ करण्यासाठी मध हा खूपच महत्वपूर्ण आणि उपयुक्त असतो. मित्रांनो लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड असते ते नेहमी पिंपल्स तयार करणाऱ्या जंतूंना नेहमी नष्ट करत असते.

मित्रांनो तुम्हाला आज आम्ही लिंबू आणि मधाचे फेस पॅक कसे बनवावे हे सांगणार आहे.

सर्वप्रथम मित्रांनो आपण एक चमचा मधामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळा यानंतर दोन्ही मध आणि लिंबाचा रस एकत्रित केल्यानंतर कापसाचे तुकडा च्या साह्याने आपण मध व लिंबू यांच्या रसाचे मिश्रण चेहर्‍यावर आणि आपल्या मान्यवर लावा 20 ते 25 मिनिटे हे फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर सुखू द्या या यानंतर आपण कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

चेहरा घरगुती पद्धतीने उजळविण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स

1) चेहरा गोरा करण्यासाठी व्यायाम करा

मित्रांनो, योग करण्याचे चमत्कारी असणारे परिणाम आपल्या शरीराला तर होतातच परंतु आपल्या चेहऱ्यावर देखील याचे अनेक फायदे होत असतात. आपली जर त्वचा आपल्याला वाटते सुंदर दिसावे म्हणून चेहरा आणि त्वचा संबंधित आपण व्यायाम नक्कीच केले पाहिजे.

सुंदर त्वचेसाठी नेहमी सिंहासन हा एक उपयोगी व्यायाम आहे तो आपण नक्की केला पाहिजे. असे व्यायाम केल्याने आपला चेहरा हा खूपच सुंदर दिसत असतो. तसेच चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय हा खूपच चांगला आहे.

2) चेहरा उजळण्यासाठी सूर्यापासून स्वतःचे रक्षण करा

मित्रांनो, उन्हाळ्याच्या काळामध्ये सूर्याची किरणे नेहमी प्रकार असतात आपल्या शरीरावर सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे हे गोरे आणि सुंदर त्वचेसाठी एक खूपच हानिकारक आहेत. आपण जर जास्त वेळ उन्हात राहिल्याने आपल्या त्वचेचा रंग हा सावळा होण्यास नेहमी होत असतो.

म्हणूनच मित्रांनो आपण जर घराबाहेर पडत असताना रूमाल तसेच टोपी घालून स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेचे रक्षण करायला कधीही विसरू नका. तसेच आपण जर घराबाहेर पडत असाल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर आपण वीस मिनिट अगोदर चेहरा मान आणि हाताना सन क्रीमलोशन लावा सन क्रीम सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करत असते.

3) चेहरा उजळण्यासाठी धूम्रपान करणे थांबवा

मित्रांनो, आपण जर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये धूम्रपान करीत असाल तर आपल्या शरीरावर तसेच शरीराच्या त्वचेवर सुरकुत्या काळेपणा आणि पिंपल्स हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतात. सिगारेट ओढल्याने शरीरातील रक्तवाहिन्या चा प्रभाव प्रभाव बाधित होत असतो.

त्यामुळे त्वचेचा बाहेरील भाग सावळा आणि सुरकुत्या युक्त होत असतो. शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊन त्वचा ही सुकलेली दिसायला लागते. म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर आपली त्वचा गोरी करायची असेल तसेच चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर आपण त्वरित धूम्रपान करणे थांबवावे.

4) चेहरा उजळण्यासाठी पुरेशी झोप घ्या

मित्रांनो, आपला जर आपला चेहरा सुंदर आणि चांगला दिसावा वाटत असेल तर आपण रात्री उशीरा पर्यंत जागणे तसेच सकाळी उशिरा उठणे किंवा कमी वेळ झोप घेणे इत्यादी सवयी आपण बदलले पाहिजेत. यामुळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ह्या सवयी खूपच हानिकारक आहेत कमी झोपल्यामुळे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होत असते.

मित्रांनो, आपण रात्री सहा तास कमीतकमी झोपायला हवे आपण जरा पुरेशी झोप घेतली तर आपला चेहरा उजळण्यासाठी हा देखील खूपच महत्वपूर्ण असा असणारा घरगुती उपाय होऊ शकतो आपल्यासाठी.

चेहरा उजळण्यासाठी गोरा करण्यासाठी काय खावे

मित्रांनो, आपल्याला जर आपला चेहरा गोरा तसेच उजळवण्यासाठी आपण घरगुती उपाय शोधत असाल तर आम्ही आपल्याला वरील प्रमाणे घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच मित्रांनो आता आपण चेहरा उजळ होण्यासाठी कोणकोणते पदार्थ खायला पाहिजेत हे देखील पाहणार आहोत.

मित्रांनो खालील प्रमाणे दिलेल्या यादीमध्ये आपल्याला चेहरा उजळण्यासाठी आपण काय खावे या पदार्थांची यादी दिलेली आहे हे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करा. हे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती फरक नक्कीच जाणून येईल.

  • गाजर
  • अंडी
  • टोमॅटो
  • पालक
  • लसुन

मित्रांनो, आपण आपल्या आहारामध्ये पालक चा उपयोग केल्यानंतर आपल्या असणारा चेहरा उजळण्यासाठी हा खूपच महत्वपूर्ण उपाय आहे आपल्या शरीरामधील पालक हे डोळ्यांच्या खाली असणारे डार्क सर्कल हे कमी करत असते तसेच घालून टाकण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. म्हणूनच आपण मित्रांनो पालकाची भाजी नक्की आपल्या आहारामध्ये सामाविष्ट केली पाहिजे.

त्वचेच्या सावळेपणा ची असणारी लक्षणे

मित्रांनो, आपण जर शरीराची आपल्या सावळेपणा ची लक्षणे शोधत असाल तर लक्षणेही आपल्या शरीराभोवती चा असणारी असतात. त्यामध्ये हार्मोन्स, असंतुलन, लठ्ठपणा लक्षणे हे आपल्या सावळेपणा ची असतात. त्याचप्रमाणे वात पित्त आणि कफ चे संतुलन हे देखील शरीराचा रंग सावळा करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

चेहरा सावळा करत असणारी प्रमुख कारणे तसेच लक्षणे

  1. हार्मोन्स असंतुलन
  2. लट्ठपणा
  3. वात
  4. पित्त
  5. कफ

चेहरा काळा पडण्याची कारणे

मित्रांनो, आपला जर जास्त वेळ सूर्यप्रकाशाची नेहमी संबंध आल्यास आपल्या शरीरामधील मेलानिन चे प्रमाण हे वाढते. आणि आपला चेहरा हा काळा पडत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये जीवनसत्त्वाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अभाव असल्यामुळे देखील आपला चेहरा हा काळा पडत असतो. आपल्या आहारामध्ये ब’, ‘अ’, ‘क’, ‘इ हे जीवन सत्व असणे तसेच आपल्या त्वचेसाठी खूपच महत्त्वाचे असतात.

Conclusion

मित्रांनो, आम्ही आपल्याला आज चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय हे हे सांगितलेले आहेत हे आपल्याला नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपला जर चेहरा हा काळा सावळा असेल तर आपण वरील प्रमाणे दिलेले उपाय हे नक्की करावे तसेच मित्रांना आपला चेहरा घरगुती पद्धतीने उजळ होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स देखील आम्ही आपल्याला या लेखामध्ये दिलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी गोरा करण्यासाठी आपण काय काय खावे हे देखील आम्ही आपल्यासाठी सांगितलेले आहे. त्याप्रमाणे सावळेपणा ची लक्षणे ही कोण कोणते आहे त्यामुळे आपला त्वचा ही काळी होत असते हे देखील आम्ही आपल्याला सांगितले आहे.

त्याच प्रमाणे चेहरा काळा पडण्याची प्रमुख कारणे कोणकोणते आहेत हे देखील आम्ही आपल्यासाठी सांगितलेले आहे. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली कारणे आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही नेहमी आपल्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending