काय तुम्ही दात सरळ करण्याचे उपाय शोधत आहात तसेच तुमचे दात थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने दात नेहमी सळसळ करत असतील तर आज तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज आम्ही आपल्यासाठी दात सळसळ करणे उपाय हे घेऊन आलेलो आहोत. आपण जर संवेदनशील दातांमुळे नेहमी त्रास होऊन गेला असेल तर आज हा लेख आपण काळजीपूर्वक वाचा. जे लोकांचे दात सळसळ करत असतात त्या लोकांनी आहारामध्ये बदल करू शकता आहारामध्ये बदल केल्याने हा त्रास देखील आपण कमी कालावधीसाठी टाळू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया दात सळसळ करणे उपाय कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
दात नेमके कशामुळे सळसळ करत असतात
काही लोकांचे दात हे इतर लोकांपेक्षा अतिशय संवेदनशील असतात तसेच पातळ मुलामा कमी झाल्यामुळे काही लोकांचे नैसर्गिक दात सळसळ करत असतात मुलामा हा दातांचा बाह्य थर आहे. दात खालील कारणामुळे सळसळ करू शकतात
- ब्रस कठीण असणे
- जोराने नेहमी ब्रश करणे
- रात्रीच्यावेळी वेगाने ब्रश करणे
- नियमितपणे आम्लारी पदार्थ खाणे
वरील प्रमाणे अशा असणाऱ्या कारणामुळे दात सळसळ करत असतात.
दात सळसळ होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत
दात सळसळ होण्याची लक्षणे ही खालील प्रमाणे आहेत
- आम्लारी पदार्थ आणि पेये
- गरम पदार्थ आणि पेये
- थंड पाणी
वरील प्रमाणे दिलेली लक्षणे ही सौम्य तसेच जास्त असू शकतात.

दात सळसळ करणे यावर उपाय
1) लवंग तेल
पूर्वीच्या काळापासून दात सळसळ करणे यावर उपाय म्हणून लवंगाचे तेल फार पूर्वीपासूनच लोक वापरत आलेले आहेत. आपण देखील लवंगाचे तेल वापरून आपले दात सळसळ करत असतील तर सळसळ बंद करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकता हिरड्यांना लवंगाचे तेल किंवा जेल लावल्यास दात सळसळ करणे तसेच दातांची वेदना कमी होण्यास नेहमी मदत होऊ शकते.

2) लसुन
मित्रांनो, लसूण हा आरोग्याच्या अनेक परिस्थितीसाठी पारंपारिक उपाय हा खूपच महत्वपूर्ण मानला जातो. लोक औषधांमध्ये लसणाचा एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे दात दुखीवर उपचार करत असतात. आपण लसणाचा वापर हा दात सळसळ कमी करण्यासाठी करू शकतात.

3) पेरूची पाने
मित्रांनो, पेरूची पाने आपण जर दातांनी चावले तर आपले दात सळसळ करण्याचे कमी होऊ शकतात. पेरूची पाने नेहमी दात सळसळ करणे वर उपाय हे खूपच महत्वपूर्ण आहेत.
संवेदनशील दात असल्यास काय खाऊ नये [दात सळसळ करणे उपाय]
- आईस्क्रीम
- आंबट फळ
- कडक आणि चिकट कँडी
- सोडा
दात सळसळ करणे उपाय Conclusion
मित्रांनो, आपले जर दात सळसळ करत असतील तर वरील प्रमाणे दिलेले उपाय आपण नक्की करावी वरील प्रमाणे उपाय जर आपण केले तर आपले दात सळसळ करण्याचे नक्की थांबतील. मित्रांनो आपल्याला दात सळसळ करणे उपाय हे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.