Benefits
पिस्ता खाण्याचे फायदे व तोटे [ New Information]
नमस्कार मित्रांनो आज आपण पिस्ता खाण्याचे फायदे काय काय आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो पिस्ता हा सर्वांच्याच आवडीचा असणारा पदार्थ आहे . आजकालच्या काळामध्ये पिस्ता हा पदार्थ सगळीकडेच आहे चला तर मग जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
पिस्ता खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत
1) पिस्ता शरीरामधील कोलेस्ट्रॉल कमी करत असते.
पिस्ता मधील असणाऱ्या अँटिऑक्सिडंट मुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असते व चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास नेहमी मदत होत असते. रक्तामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल प्रमाण जास्त असल्यास आपल्या हार्ट अटॅकचा धोका हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो.
त्याचप्रमाणे हृदयविकार पक्षाघात हाय ब्लड प्रेशर यापासून धोका हा वाढत असतो. यासाठी रक्तामध्ये वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. पिस्ता खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते हा देखील त्याचा एकमेव फायदा आपल्यासाठी आहे.
2) पिस्ता मुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो
पिस्ता मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते दररोज आपण पिस्ता खाल्ल्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते ब्लड प्रेशर नियंत्रित राहत असतो. वजन आटोक्यात राहण्यास नेहमी मदत होत असते रक्तवाहिन्यांचे कार्य नेहमी सुधारत असते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होत असते.
3) वजन आटोक्यात राहण्यास मदत होते
मित्रांनो पिस्ता त्यामुळे आपल्याला कॅलरीजचे प्रमाण कमी असून ते फायबर आणि प्रथिनांची समृद्ध नेहमी असतात. त्यामध्ये मसलसाठी आवश्यक असणारे प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असते पिस्ता खाल्ल्यामुळे पोटभरून भूक कमी लागते.
त्यामुळे आपले वजन आटोक्यात राहण्यास नेहमी मदत होते. हा देखील त्याचा एकमेव फायदा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि गरजेचा आहे.
4) आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे अँटी एक्सीडेंट असतात .
मित्रांनो सुकामेवा मध्ये अक्रोड बदाम यांसारख्या पदार्थ असतात त्यापेक्षा देखील पिस्ता मध्ये सर्वात जास्त अँटिऑक्सिडंट असतात. अँटिऑक्सिडंट मुळे निरोगी शरीर राहण्यास मदत होते तसेच आरोग्यासाठी हे खूपच महत्त्वाचे असतात.
5) पिस्ता ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवत असतो
मित्रांनो दररोज जर आपल्या हातामध्ये पिस्ता खात असाल तर आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. त्याचप्रमाणे हाय ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक पक्षाघात आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढत असतो.
त्यामुळे आपण जर आपल्या आहारामध्ये त्याचा रोज समावेश केला तर आपले ब्लड प्रेशर हे वाढणार नाही. तसेच कंट्रोलमध्ये राहील तसेच आपल्याला उच्चरक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी आहारात त्याचा वापर जरूर करावा.
6) डायबिटीस नियंत्रण ठेवता येते
मित्रांनो आपल्याला जर डायबिटीज चा त्रास असेल तर आपण आपल्या आहारामध्ये पिस्ता वापर हा करणे खूपच महत्त्वाचे आहे. पिस्ता आपल्या शरीरामधील डायबिटीस कमी करण्यासाठी खूपच महत्वपूर्ण असा घटक आहे तसेच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
पिस्ता मध्ये असणारे पोषक घटक
- ऊर्जा
- कर्बोदके
- फायबर
- प्रोटिन्स
- फॅट्स
- पोटॅशियम
- फॉस्फरस
- व्हिटॅमिन बी सिक्स
- तांबे
- मॅग्नीज
दररोज किती प्रमाणामध्ये पिस्ता खावा
मित्रांनो आपण रोजच्या आहारामध्ये पिस्ता पाच ते सहा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. पिस्त्यावरील झाड टरफल असते ते काढून त्यातील आतील गर आपण खावा.
असे केल्याने आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. तसेच आपले शरीर हे निरोगी राहण्यास मदत होईल तरी पण मित्रांनो आपल्याला जर पिस्ता खायचा असेल तर आपण आपल्या डॉक्टरचा सल्ल्याने खावा.
पिस्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी होणारे नुकसान
मित्रांनो पिस्ता हा अत्यंत पौष्टिक असा असतो मात्र काही जणांना अधिक प्रमाणात पिस्ता खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच अतिसार गॅसेस पोटदुखी यांसारखे रोग त्यांना तसेच उद्भवू शकतात.
नैसर्गिक पिस्ता खारट नसतात मात्र काही ठिकाणी मीठ घालून खारवलेले जातात अशा मीट असलेल्या पिस्ता खाल्ल्यामुळे सोडियम अधिक प्रमाणामध्ये शहरांमध्ये जाऊन हाय ब्लडप्रेशर वगैरे त्रास होऊ शकतो. यासाठी आपण खारट नसलेल्या नैसर्गिक पिस्ता खरेदी करावेत.
पिस्त्याबद्दल असणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न
1) दिवसभरामध्ये किती पिस्ते खायला पाहिजे
मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो म्हणूनच आपण दिवसभर मधून एक मूठभर पिस्ता खाऊ शकता. त्यापेक्षा अधिक आपण जर पैसा खाल्ला तर आपल्या शरीरातील मेद वाढेल आणि आपल्याला वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकेल.
2) पिस्ता कसा खावा भाजून की कच्चा
मित्रांनो एखाद्या पदार्थांमधील गुणधर्म हे शिजवल्यानंतर कमी होतात असे म्हणतात पण त्याच्या बाबतीत असे नाही तुम्ही पिस्ता भाजलेला तसेच खारवलेले देखील पिस्ता खाऊ शकता
पिस्ता खाण्याचे फायदे याबद्दल निष्कर्ष
मित्रांनो आपल्याला पिस्ता खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो पिस्त्याचे फायदे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तसेच पिस्त्याचे तोटे देखील आपल्या शरीरासाठी आहेत.
मित्रांनो आपल्याला आणखी पिस्ता बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
-
essay2 years ago
माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध
-
essay2 years ago
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh
-
essay2 years ago
मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words
-
essay2 years ago
मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi
-
essay2 years ago
माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध
-
essay2 years ago
माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay
-
essay2 years ago
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध
-
Benefits3 years ago
काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]