लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे [Lavang Benefits In Marathi]

  नमस्कार मित्रांनो आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो लवंग हे आयुर्वेदिक एक औषध आहे.  मित्रांनो लवंग  खाण्याचे काय काय फायदे आहेत हे आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.  मित्रांनो आपल्याला जर खोकला येत असेल तर आपला खोकला जाण्यासाठी लवंग  खूपच महत्वपूर्ण असते.  तर चला तर मित्रांनो आज जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते. 

लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे | Lavang Benefits In Marathi

1) लवंगे मध्ये असणारे पोषक तत्व

लवंग मधून शरीराला आवश्यक असणारे खूपच मोठी पोषक तत्वे मिळत असतात. 
लवंग मध्ये पाणी, एनर्जी, फायबर, कार्बोहाइड्रेट, ग्लुकोज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, कॉपर, मॅग्नीज, खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.  तसेच विटामिन सी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन इ  विटामिन के या सगळ्या विटामिन चा समावेश देखील असतो. 
लवंग ही शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पोषक असते तसेच लवंग ही आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी नेहमी मदत करत असते. 
लवंग मध्ये असणारी पोषक तत्वे नेहमी शरीराला अनेक आजारांशी लढा देण्यास उपयुक्त ठरतात.  त्यामुळे आपल्या जीवनातही लवंग चा वापर हा आपण करायला हवा तसेच काही आजारांवर देखील लवंग हे रामबाण इलाज आहे. 

2) लवंग खाण्याचे महत्वपूर्ण फायदे

1) लवंग पचनासाठी खूपच उपयुक्त असते  

लवंग शरीरामधील असणाऱ्या एन्झाइम्स ला उत्तेजित करून पचनक्रिया पोस्ट करण्याचे काम करत असते.  लवंग चे सेवन आतड्यात होणाऱ्या जळजळीत स्तर कमी करून अपचनाची समस्या कमी करण्याचे काम करत असते.

  तसेच पोट फुगणे, गॅस होणे अपचन, मळमळ, डायरिया आणि उलटी होण्याचा सारख्या त्रासापासून सुटका देण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर आहे. 

तसेच लवंग आणि त्याचे तेल अल्सरच्या लक्षणांना ही कमी करत असते.  ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांनी एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात.

2) कॅन्सर साठी लवंग खूपच लाभदायक असते 

सध्याच्या मेडिकल रिसर्च नुसार स्टीमर वाढण्यापासून तसेच थांबविण्यासाठी लवंग हे खूपच उपयुक्त ठरते.  लवंग मध्ये एथिल एसिटेट अर्कामुळे अँटिट्यूमर गुण आढळतात यामुळे कॅन्सरची जोखीम कमी करणे असणे मी मदत होत असते. 

3) डोकेदुखी आणि दात दुखी वर लवंग परिणाम कारक असते

पूर्वीच्या काळापासून डोकेदुखी वर उपाय म्हणून लवंग चा वापर केला जातो.  तसेच लवंग देखील फायदेशीर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.  लवंग ही दात आणि डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देत असते. 

 त्याशिवाय लवंगेचे तेल देखील दात आणि डोकेदुखी साठी खूपच उपयुक्त ठरते.  तसेच लवंगेचे तेल हे दाता लावल्यास दात दुखी थांबत असते.  आणि लवंगेचे तेलाचा वास घेतल्यानंतर डोकेदुखी कमी होत असते. 

4) लिव्हर साठी लवंग उपयुक्त असते

लवंग चा फायदा हा लिव्हर साठी खूपच मोठ्या प्रमाणात होत असतो लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी लवंग चा वापर हा केला जातो. 

5) दम्यासाठी लवंग चा वापर

लवंग चा वापर हा दम्यासाठी खूपच महत्वपूर्ण असा आहे लवंग खाल्ल्याने दमा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो.  तसेच लवंग तेलाचा वापर केल्याने नाका मधील असणारे नळी साफ करण्यास मदत होत असते.  तसेच दमा खोकला सर्दी सायनस यांसारख्या समस्याही लवंग मुळे खूपच सुटत असतात. 

 दमा यापासून आपल्याला जर सुटका मिळवायचे असेल तर आपण लवंग आणि तेलाच्या तसेच मध आणि लसुन यांचे मिश्रण एकत्र करून त्याचे सेवन करा. 

6) लठ्ठपणा कमी करण्यासाठी लवंग चा वापर

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार लवंग  हे जास्त फॅट वाले जेवण खाल्ल्याने होणाऱ्या लटपासून होणाऱ्या आपल्याला त्रासापासून वाचण्यासाठी एक लाभदायक असे औषध आहे. 

लवंग  मुळे शरीरातील चरबी ही कमी होण्यास मदत होत असते तसेच शरीराचे वजन कमी करण्यास व पोटातील चरबी कमी करण्यास देखील लवंगी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लाभदायक आहे. 

लवंग खाण्याचे तोटे

मित्रांनो वरील प्रमाणे आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेतले खालीलप्रमांणे  आपण लवंग खाण्याचे तोटे काय आहे ते जाणून घेऊया. 

  • लघवी करताना जळजळ होणे
  • पोटात जळजळ होणे
  • उलटी
  • भूक कमी होणे
  • कावीळ
  • ताप
  • तोंड येणे

निष्कर्ष

मित्रांनो आपल्याला लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.  मित्रांनो लवंग खाण्याचे फायदे या वर दिलेली माहिती अगदी महत्वपूर्ण आहे.  तसेच मित्रांनो आपण लवंग खाण्यापूर्वी आपण आपल्या असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच महत्वपूर्ण आहे. 

मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्याला लवंग खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे [Lavang Benefits In Marathi]

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top