Connect with us

Benefits

आपल्याला माहित नसलेले जवसाचे फायदे [Ultimate Guide]

Published

on

    नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आरोग्य साठी जवसाचे कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत जवसाचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असतात. मित्रांनो जवस हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे जवसाचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आज आपण जवसाचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

आपल्या आरोग्यासाठी काय आहेत जवसाचे फायदे

 चला तर मित्रांनो आपण आज जवसाचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. अगदी सविस्तर रीत्या आपण आज जाणून घेणार आहोत की जवसाचे फायदे काय आहेत ते.

1) हाडांसाठी उपयुक्त

मित्रांनो आपण रोज एक चमचा जवस पावडर खाल्ल्याने आपली हाडे ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतात तसेच हाडांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.  यामुळे आपले हाडे तुटण्याचा धोका हा खूपच कमी प्रमाणामध्ये होत असतो.

 मित्रांनो हा देखील जवसाचा फायदा हा आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे आपण आपल्या आहारामध्ये जवसाची पावडर ही खूपच महत्वपूर्ण रीत्या वापर केला पाहिजे. 

जवसाचे फायदे

2) कॅन्सरपासून आपला बचाव करते

मित्रांनो जवस खूपच आयुर्वेदिक वनस्पती आहे आपल्याला जर कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर आपण जवसाची पावडर एक वेळ आपल्या आहारामध्ये नक्की सामील करा.

  जवस हे नियमितपणे खाण्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असते आजकालच्या काळामध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे हेच प्रमाण जर आपल्याला कमी करायचे असेल तर मित्रांनो आपल्या आहारामध्ये नक्की केला पाहिजे आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर जर असेल तर आपला कॅन्सर पासून नक्कीच सुटका होऊ शकते

3)  गुडघेदुखीवर प्रभावीपणे काम करते

मित्रांनो आज काल च्या काळामध्ये प्रत्येकालाच गुडघेदुखीचे समस्याही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ही समस्या सोडवण्यासाठी आपण जर जवसाच्या तेलाचा तसेच आहारामध्ये जवसाचा वापर केला तर आपल्याला गुडघेदुखीचे समस्या ही कधीही उद्भवणार नाही. 

 मित्रांनो आज कालच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला गुडघेदुखीची समस्याही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत आहे आपण जर गुडघ्यावर आपल्या जवसाचे तेल लावले तर आपण गुडघे दुखी पासून खूपच लांब जाऊ शकता तसेच आपल्याला गुडघेदुखी ही खूपच कमी प्रमाणामध्ये होऊ शकते तसेच आपण जर आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर नियमितपणे केला तर आपण गुडघे दुखी पासून खूपच कमी त्रास होऊ शकतो

4) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास नेहमी जवस मदत करत असते

मित्रांनो आज कालच्या काळामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्याही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली समस्या आहे कोलेस्ट्रॉल मुळे आजकालच्या काळामध्ये लठ्ठपणा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. 

 मित्रांनो आपण जर कोलेस्ट्रॉल ची समस्यांनी तसेच आपल्याला कोलेस्ट्रॉलचे समस्या भासत असेल तर आपण आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर करणे खूपच योग्य आहे तसेच आपण जर आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर केला तर आपल्याला कोलेस्ट्रॉलची समस्या ही उद्भवणार नाही

5) जवस मुळे त्वचा चमकदार राहते

मित्रांनो आजकालच्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच आपण चांगले दिसावे तसेच आपले सौंदर्य हे चांगले असावे ही वाटत असते म्हणूनच मित्रांनो आपली जर त्वचा चमकदार करायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर करणे खूपच योग्य आहे. 

 आपल्याला जर आपली त्वचा ही खूपच चांगली आणि आपले सौंदर्य हे खूपच मजबूत आणि चांगले बनवायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे जा उसाचा वापर करणे हे खूपच महत्त्वाचे आहे आणि आपल्या आरोग्यासाठी देखील हे खूपच महत्त्वाचे आहे

6) जवस हृदयासाठी खूपच उपयुक्त असते

जवसामध्ये  हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी नेहमी आवश्यक असणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे जवस हे आपल्या आहारामध्ये असल्यास आपल्याला हार्ट अटॅक पक्षाघात येण्याचा धोका हा खूपच कमी असतो. 

 याशिवाय उसामुळे रक्तातील व्हाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास नेहमी मदत होत असते तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी होण्यास अटकाव होत असतो. 

7) जवसाचे उपयोग केस मजबूत करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये जर omega-3 हे फॅटी ऍसिड नसेल तर आपले केस हे तुटू लागतात.  जवस मध्ये हे तत्व मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. 

जवसाच्या सेवनामुळे केवळ तुमचे केसच मजबूत होत नाहीत तर ते चमकदार देखील होत असतात.  मित्रांनो जवसाच्या सेवनामुळे केसांची निरोगी वाढ होत असते ते केस तसेच केसांचे मूळ हे मजबूत बनण्यास मदत होत असते. 

8) जवस हे नेहमी वजन आटोक्यात ठेवते

मित्रांनो जवस हे खाल्ल्याने आपली भूक ही नियंत्रित राहत असते तसेच आपल्याला फायबर्स देखील आपल्या आहारा मधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक मिळत असतात.  त्यामुळे आपले वजन देखील आटोक्यात राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. 

9) जवस हे रक्तदाब नेहमी आटोक्यात ठेवत असते

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये हाय ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यांसारखे गंभीर आजार हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात.  यासाठी हे जर आपल्याला आजार होऊ नये यासाठी आपल्याला ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. 

जवस हे नियमित आपल्या आहारामध्ये तसेच आपण नियमितपणे खाण्यामुळे आपला ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.  त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास आपण आपल्या आहारामध्ये जवसाचा वापर करणे खूपच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहे. 

जवस म्हणजे काय

मित्रांनो जवस याला मराठीमध्ये आळशी तर हिंदीमध्ये अलसी असे म्हटले जाते.  तसेच जवस बियांना इंग्लिश मध्ये फ्लॅक्ससीड या नावाने देखील ओळखले जाते. 

जवस आपण कशाप्रकारे खाऊ शकतो

मित्रांनो आपल्याला जर जवस  खायचे असेल तर आपण जवसाच्या बिया थोड्या गरम करून त्यामध्ये थोडे काळे मीठ टाकावे.  त्याच प्रमाणे तिखट घालून मिक्सरमध्ये आपण ते जवसाच्या बिया बारीक करून त्याची सुकी चटणी करून आपल्या आहारामध्ये समावेश करावा, तसेच आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा. 

जवस हे कोणी खायचे नसते

  • गरोदरपणामध्ये जवस खाऊ नये तसेच डिलिव्हरी नंतर देखील काही दिवस जवस खाणे टाळावे. 
  • मित्रांनो जवस खाण्यामुळे रक्त पातळ होत असल्याने ब्लीडिंग समस्याही उद्भवत असते.  तसेच रक्तस्त्राव हा होण्याची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते ज्यांना जास्त प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असतो त्यांनी जवस खाने टाळावे. 
  • मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर मोठी शस्त्रक्रिया झालेले असेल तर आपण जवळ खाने काही दिवस टाळावे. 
  • मित्रांनो जवस खाल्ल्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी काळजी घ्यावी कारण की रक्तातील साखर ही एकाएकी जवस खाल्ल्यामुळे कमी होऊ शकते.  त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी जवस अधिक प्रमाणात खाणे टाळावे. 
  • मित्रांनो जवस खाल्ल्यामुळे ब्लडप्रेशर कमी होत असल्यामुळे लो ब्लड प्रेशर च्या लोकांनी जवस खाने टाळावे. 

जवस आपल्या आहारामध्ये असल्याने होणारे नुकसान

मित्रांनो जवस हे नेहमी अनेक पोषक घटकांनी युक्त असते तसेच काही लोकांसाठी जवस हे अपायकारक ठरू शकते.  मित्रांनो जर आपण अधिक प्रमाणामध्ये जवस खाल्ल्यामुळे आपल्याला अतिसार पोटदुखी गॅस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.  तसेच खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच जवस खाण्याचा प्रयत्न करावा. 


निष्कर्ष

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले जवसाचे फायदे आणि तोटे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशी आम्हाला आशा आहे.

  मित्रांनो आपल्याला जर जवसा बद्दल अनेक काही माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.  मित्रांनो आपल्याला जवसाचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. 

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending