हे आहेत केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय [नवीन माहिती] ( ͡ᵔ ͜ʖ ͡ᵔ )

 काय मित्रांनो तुमचे केस पातळ झालेले आहेत तसेच तुमच्या केसावरील दाटपणा कमी झालेला आहे हेच लक्षण आम्ही तुमचे ओळखून तुमच्यासाठी केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आजकालच्या वातावरणामुळे केसांवर खूपच मोठ्या पद्धतीमध्ये परिणाम होत आहेत म्हणूनच आपण केसांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही आपल्यासाठी अगदी सविस्तर रीत्या घेऊन आलेलो आहोत.


आम्ही आपल्यासाठी आज केसा बद्दल माहिती देखील सांगणार आहे. त्याच प्रमाणे केस दाट होण्यासाठी आपण घरगुती उपाय कोणत्या पद्धतीने करू शकता हे देखील आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला जर केस दाट करायचे असतील तर आपण कोण कोणते पदार्थ खावे हे देखील आज आम्ही सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय काय आहे ते.

केस गळण्याची तसेच कमी होण्याची कारणे कोणती आहेत

  • आपल्या शरीरामध्ये असणारा निरोगी आहाराचा अभाव यामुळे देखील केस गळत असतात.
  • आज कालच्या वातावरणामध्ये वाढणारे प्रदूषण यामुळे देखील केसांवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहे.
  • आपल्या अनुवांशिक केसांच्या असणाऱ्या समस्या यामुळे देखील केस गळू शकतात.
  • आपल्या शरीरामध्ये असणारे ताणतणाव यामुळे देखील आपले केस गळू शकतात.
  • आपण वापरत असलेले तेल किंवा शांपू हे चुकीच्या पद्धतीने वापरणे यामुळे देखील आपले केस गळू शकतात.
केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

केसांची माहिती आणि केसांची काळजी आपण खालील प्रमाणे घ्यावी

आपण स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी आपण हात आपले स्वच्छ धुवावे तसेच आंघोळ करताना रोज आपण केस धुवावेत. स्त्रियांच्या बाबतीमध्ये आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ चोळून धुवावेत म्हणजे केसांमधील असणारा मळ व घाण निघून जाते. व केस स्वच्छ राहत असतात केस नेहमी स्वच्छ ठेवल्याने केसांमधील उवा लिखा कोंडा व जत केसांमध्ये होत नाही.

डोक्याचे केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

1) कांदा केसांसाठी फारच उपयुक्त असतो

मित्रांनो कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे केसांमध्ये कोलोजन चे उत्पादन नेहमी वाढवत असते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून त्यांचा विकास हा खूपच मोठ्या प्रमाणावर होऊ लागतो. कांदा आपल्या केसांना लावण्यापूर्वी सर्वप्रथम आपण कांद्याला कापून त्याचा रस मिक्सर मध्ये बारीक करून एका वाटीमध्ये घ्यावा.

त्यानंतर कांद्याच्या रसामध्ये एक कापसाचा तुकडा बुडवून आपल्या केसांवरती लावा. कांद्याचा रस लावल्याने नंतर केस हे आपले पंधरा मिनिटानंतर शाम्पूने स्वच्छ धुवा. कांद्याचा आपल्या केसांवरील चांगला परिणाम मिळवण्यासाठी हा उपाय आपण आठवड्यातून दोनदा करावा, यामुळे आपल्याला नक्कीच फायदा मिळेल.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

2) आवळ्याची पावडर केसांसाठी खूपच उपयुक्त असते

मित्रांनो, आवळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. आवळ्या मध्ये विटामिन सी चे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते . आवळा हा केसांच्या आरोग्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गुणकारी असतो . आवळा केसांना लावण्या पूर्वी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्वात आधी आपण दोन चमचे आवळा पावडर घेतली पाहिजे.

आवळा पावडर मध्ये एक लिंबू मिसळले पाहिजे हे मिसळ यानंतर तयार झालेले मिश्रण आपल्या केसांमध्ये लावले पाहिजे. एक तासानंतर केस स्वच्छ धुऊन टाकावे.

3) केसांसाठी अंडे

मित्रांनो, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते अंडे शरीरामध्ये कॉलेजचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत असतात. अंड्यामुळे आपल्या वाढत्या वयासोबत होणारी केसांची तुट ही थांबत असते. तसेच सोबत केस दाट देखील होऊ लागतात. आपल्या आहारामध्ये जर आपण अंड्याचे सेवन केले तर अंड्यामध्ये मध्ये विटामिन ए आणि डी हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. जर मित्रांनो आपल्याला दाट केस हवे असतील तर आपण आठवड्यातून चार वेळा अंडी उकडून खाल्ली पाहिजेत.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

4) केळी केसांसाठी

केळी मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शुगर फायबर थायमिन आणि फॉलिक ऍसिड हे खूपच मोठ्या प्रमाणात आढळत असते. त्याचप्रमाणे केळीमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. मित्रांनो, आपण जर नियमितपणे केळी खाल्ल्याने आपले केस देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतात.

  • 5) केसांसाठी मध

केसांसाठी मध हा खूपच आवश्यक असतो मधामध्ये पोस्टीक अँटी हाइड्रेंन्ट गुणधर्म असतात जे केसांना मऊ मुलायम बनवण्यासाठी खूपच उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे जे केसांना नुकसान करणारे कण असतात ते देखील मधामुळे दूर होत असतात.

मित्रांनो, केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आपण जेव्हा केस धूत असाल तेव्हा आपले केस हे शाम्पू मध्ये एक चमचा मध टाकून याचे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये मिश्रण तयार करून केस स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी तुमचे केस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत आणि मऊ होऊ शकतील.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

6) केसांसाठी मेहंदी

तुमचे केस जर कोरडे असतील तसेच तुटत असतील तर तुम्ही केसांना मेहंदी लावा. यामुळे तुमचे केस हे जाड आणि मुलायम होतील बाजारामध्ये अनेक प्रकारच्या मेहंदी उपलब्ध आहेत या मधून आपण कोणती एक मेंदीची निवड करून आपल्या केसांवर लावू शकता. मेहंदी केसांसाठी कंडीशनर म्हणून काम करत असते.

7) कोरफडीचे जेल

मित्रांनो, आजकालच्या वातावरणामध्ये धूळ ऊन वारा तसेच प्रदूषणाचा सामना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. बऱ्याच वेळा धूळ माती सूर्यप्रकाशामध्ये केस उघड्यावर आपण सोडत असतो. त्यामुळे डोक्यावरचे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात त्यासाठी तुम्ही कोरफडीच्या जेलचा वापर करू शकता .

मित्रांनो, आपण आठवड्या मधून किमान दोनदा केसांना कोरफड जेलने नक्की मसाज करा. तसेच काही तास कोरफड जेल आपल्या केसांवर राहू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. मसाज केल्यानंतर दोन तास असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने आपले केस हे स्वच्छ धुवा असे केल्याने तुम्हाला तुमच्या केसांची वाढ आणि केसांमधील असणारा निर्जीव पणा हा नष्ट झालेला असेल.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

8) केसांसाठी बेकिंग सोडा

मित्रांनो, आपण जर आपले केस दाट दिसण्यासाठी शांपू लावत असाल तर तुम्ही शाम्पू ऐवजी बेकिंग सोडा याने आपले केस धुवा. सुमारे चार चमचे आपण बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून आपले केस धुवा असे केल्याने आपले केस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दाट दिसू लागतील.

9) मेथी केसांसाठी उपयुक्त असते

मित्रांनो, आपल्या केसमधील असणारा कोंडा अनेकदा केस तुटण्याचे कारण असते म्हणूनच आधी आपल्या केसांना कोंडा पासून मुक्ती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही मेथीचा विचार करू शकता. मित्रांनो, तुम्ही मेथीच्या साहाय्याने तुमच्या टाळूवरील असणारा कोंडा दूर करू शकता. मेथी मध्ये खोबरेल तेल आणि लिंबाचा रस घातल्याने आपल्या केसांमधील असणारा कोंडा हा दूर होत असतो.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

केस दाट होण्यासाठी निरोगी आहार कोणता आहे

मित्रांनो, आपल्या डोक्यावरची असणारे केस जर गळत असतील तसेच कमी झालेले असतील तर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये आवळा गाजर पालक कोशिंबीर अंकुरलेले धान्य मासे सोयाबीन मटन यांसारख्या आरोग्यदायी आणि विशेष पोस्टीक पदार्थांचा पदार्थांचा आहारामध्ये नेहमी समावेश करावा लागतो . वरील प्रमाणे दिलेल्या आहारामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि प्रथिने हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तसेच भरपूर प्रमाणामध्ये असतात.


Conclusion

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हे आपल्याला नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो तुमचे जर केस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गळत असतील किंवा कमी झालेले असतील तर आम्ही वरील प्रमाणे दिलेला उपाय आपण एक वेळ अवश्य करावा. तसेच मित्रांनो आपल्याला जर कोणत्याही प्रकारची केसं संबंधित समस्या असतील तर आपण आपल्या जवळच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना दाखवावे. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हे आपल्याला कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Post a Comment

Previous Post Next Post