essay
लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध । Essays on Social Work by Lokmanya Tilak, लोकमान्य टिळकांवर भाषण
लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध: लोकमान्य टिळकांना भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक देखील बोलले जाते. लोकमान्य टिळक यांचे बाल गंगाधर टिळक हे नाव कोणाला माहित नाही असे कधीच होणार नाही.
मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक हे होते. एक समाज सुधारक आदर्शवादी असे राष्ट्रीय नेते हे लोकमान्य टिळक होते.
आज आपण लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य.
लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध Essays on Social Work by Lokmanya Tilak in Marathi
लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यलढाचे सेनानी होते. लोकमान्य टिळकांनी देशाची सेवा ही खूपच मोठ्या मनाने केलेली आहे. जनतेने त्यांना राष्ट्रीय तसेच सामाजिक कार्यामुळे लोकमान्य अशी पदवी दिली.
लोकमान्य टिळकांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य महान आहे. लोकमान्य टिळकांनी भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होऊन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती.
लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेमधून केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू देखील केले होते. 1882 साली लोकमान्य टिळकांना डोंगरी येथे एकशे एक दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला.
लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये मंडले या कारागृहामध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.
लोकांनी जागृतीसाठी एकत्र यावे तसेच लोकांनी सर्व मिळून एकत्र यावे यासाठी 1884 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. तसेच 1885 मध्ये लोकमान्य टिळकांनी फरगुशन कॉलेजची स्थापना करण्यात आली.
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तसेच शिवजयंती उत्सव सुरू केले. देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती देखील दिली.
ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बोलताना त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक हे केसरी या वृत्तपत्रातून आपले विचार मांडत असे 1905 मध्ये लोकमान्य टिळकांनी वंगभंग आंदोलन केले.
लोकमान्य टिळक हे विवेकनिष्ठ व विचारी तत्त्वज्ञ होते. लोकमान्य टिळकांची लाल बाल बाल एक अशा आदर्श नेत्यांच्या पंक्तीमध्ये गणना होत असते. हिंदू मुस्लिम ऐक साठी त्यांनी लखनऊ करार घडवून आणला.
लोकमान्य टिळकांनी 1916 मध्ये एनी बेझंट यांच्या सहकार्याने होमरूल लीग या संघटनेची स्थापना केली याचा उद्देश असा होता की आपल्या राज्याचे प्रशासन आपणच करावे अर्थात सुशासन करावे यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. तसेच लोकमान्य टिळकांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी देखील पुढाकार घेतला होता.
निष्कर्ष
मित्रांनो, लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य हे महान आहे. मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य नक्कीच विचारले जाते.
तसेच मित्रांनो आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीदेखील आपल्याला लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य माहीत असणे खूपच गरजेचे आहे.
मित्रांनो आपल्याला लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.
-
essay2 years ago
माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध
-
essay2 years ago
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh
-
essay2 years ago
मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi
-
essay2 years ago
मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words
-
essay2 years ago
माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध
-
essay2 years ago
माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay
-
essay2 years ago
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध
-
Benefits3 years ago
काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]