Connect with us

essay

माणसाला पंख असते तर मराठी निबंध । Mansala Pankh Aste Tar Marathi Nibandh, मला पंख असते तर मराठी निबंध

Published

on

माणसाला पंख असते तर मराठी निबंध

माणसाला पंख असते तर मराठी निबंध: मित्रांनो, आज आपण माणसाला पंख असते तर मराठी निबंध जाणून घेणार आहोत. मित्रांनो माणसाला पंख असते तर माणसाने काय काय केले असते याबद्दल देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया माणसाला पंख असते तर मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

तसेच मित्रांनो मला पंख असते तर हा देखील निबंध आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. चला तर जाणून घेऊया कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया माणसाला पंख असते तर मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

माणसाला पंख असते तर मराठी निबंध लेखन

मित्रांनो, आपल्याला जर पंख असते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुठेही जाण्यासाठी जे इतर लोकांवर अवलंबून राहावे लागत असते ते नाहीसे होणार. कधीही कुठेही जावेसे वाटले तर ते सहज शक्य होणार आहे.

मित्रांनो आपण हवेच्या लाटेवर स्वार होऊन रस्त्यावरील वाहतुकीचा गर्दीचा त्रास न होता वाहनांची किंवा वाहन चालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही किंवा अपघाताची देखील भीती नाही म्हणून आपल्याला पंख असते तर किती चांगले झाले असते.

आकाशातून आपल्याला आपले धरणी माता खूपच सुंदर दिसली असती. तसेच हिरवेगार शेत जमीन दिसले असते. जमिनीवर असणाऱ्या उंच इमारती आपल्याला आकाशातून पाहता आले असते.

आणि ह्या इमारती आपल्याला किती छोट्या दिसतात कधी या झाडावरून तर कधी त्या झाडावरून आपल्याला गिरक्या मारता आले असते.

कधी या देशातून तर कधी दुसऱ्या देशांमध्ये असे आपल्याला किती मज्जा करता आले असते. हे विश्वची माझे घर असे देखील आपण बोललो असतो. पंखांमध्ये बळ सामावून आपल्याला एक उंच भरारी घेता आले असते निळा आकाशाच्या दिशेने आपल्याला जाता आले असते.

माणसाला पंख असते तर मराठी निबंध 500 शब्दांमध्ये

मित्रांनो, आपल्याला जर पंख असते तर आपण वेळेअभावी आपल्या जीवाभावाचे मित्रांपर्यंत ज्यावेळेस आपल्याला पंख नव्हती त्यावेळेस भेट होऊ शकत नव्हती जर आपल्याला पंख असते तर आपण जेव्हा मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर भेट केव्हाही घेऊ शकलो असतो.

तसेच शाळेमधील असणाऱ्या अभ्यासाचे व वझे आपल्याला कमी झालेले असते. तसेच घर कामांचे वझे देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले असते. आणि यामधून आपल्याला मुक्तता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेली असते.

आपण देखील पक्षांप्रमाणे खूपच उंच लांब उड्डाणे घेतले असते. तसेच आपण ढगांचे सौंदर्य देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पाहिले असते.

इंद्रधनुष्याचे रंगाचे बारकाईने निरीक्षण आपण केले असते. हवेच्या आणि ढगांच्या महासागरामध्ये बोलण्याचा आनंद हा इतका खूपच आपल्याला अनुभवता आला असता. मित्रांनो असा आनंद जर आपल्याला पंख असते तर आपण अनुभवला असता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला माणसाला पंख असते तर तसेच मला पंख असते तर याबद्दलचा मराठी निबंध अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये देखील मला पंख असते तर हा निबंध विचारण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो आपल्याला मला पंख असते तर हा निबंध कसा वाटला तो आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला कोणताही आणखी निबंध हवा असेल ते देखील आपण कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेला निबंध आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending