Connect with us

essay

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध । Maza Avadta Rutu Hivala Nibandh in Marathi

Published

on

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध: मित्रांनो हिवाळा हा प्रत्येकालाच आवडत असतो. मित्रांनो हिवाळा हा ऋतू नेहमी सगळ्यांना आवडणारा असा असणारा ऋतू आहे.

मित्रांनो हिवाळा या ऋतूला शीत ऋतू देखील म्हटले जाते. मित्रांनो हिवाळा ऋतू बद्दल आपल्याला नेहमी निबंध विचारला जात असतो.

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी माझा आवडता ऋतू हिवाळा याबद्दल मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध 1000 Words, My Favorite Season Winter Marathi Essay

मित्रांनो, आपल्या देशामध्ये प्रमुख तीन महत्त्वाचे ऋतू आहेत त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. मित्रांनो भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक ऋतूला आहे वेगळेच असे असणारे महत्त्व आहे.

मित्रांनो निसर्गाचे समतोल राखण्यासाठी तीन ऋतू सारखेच महत्त्वाचे आहेत. यातील माझा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा आहे.

मित्रांनो हा ऋतू भारत देशामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान असतो. पावसाळ्यानंतर लगेच हा ऋतू येत असतो. या ऋतूमध्ये सर्वत्र नयनरम्य देखावे आपणास बघण्यास मिळत असतात.

सकाळी सर्वत्र धोके पडत असते अशा प्रकारे वातावरणामध्ये उबदार कपडे घालून फिरण्याची मजाच वेगळी असते. सगळे सण हे हिवाळ्यामध्येच साजरे केले जात असतात. यामध्ये दिवाळी, ख्रिसमस नवीन वर्ष, संक्रात, होळी यांसारखे उत्सव हे हिवाळ्यामध्ये येत असतात.

आपल्याला हिवाळ्यामध्ये ताज्या हिरवेगार भाज्यांचा आस्वाद घ्यायला मिळत असतो. ज्यांना उष्णता आवडत नाही त्यांच्यासाठी हा एकदम योग्य असा असणारा ऋतू आहे. लोक हिवाळ्यामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये फिरायला जात असतात. हिवाळा ऋतूमध्ये पर्यटनाचा व्यवसाय देखील नेहमी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.

शाळेमध्ये सहलींचे आयोजन देखील हिवाळ्या ऋतूमध्ये केले जाते. थंडीमध्ये बरेच लोक आजारी पडत असतात. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे पुरेसे उबदार कपडे नसल्याने त्यांचा थंडीमुळे देखील त्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो.

मित्रांनो हिवाळा ऋतूमध्ये अशा गरजू लोकांना आपण नेहमी मदत करायला हवे. हिवाळा हा ऋतू जीवनातील सर्वात कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शक्ती प्रदान करणारा महत्त्वाचा असा असणारा ऋतू आहे. तसेच हा ऋतू आपल्या निसर्ग साठी खूपच अत्यंत महत्त्वाचा असा असणार आहे.

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध 500 शब्दांमध्ये

मित्रांनो, हिवाळा ऋतू हा भारत देशामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिने पर्यंत राहत असतो. हा ऋतू सर्व ऋतून पैकी सर्वाधिक असणारा थंड आहे.

जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान एक अंश सेल्सिअस पर्यंत देखील जात असते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंड वारे वाहयला लागत असतात. थंडीपासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे देखील घालत असतात व रात्री जाड रजाई पांघरून देखील झोपत असतात.

हिवाळा हा माझा आवडता असणारा ऋतू आहे. कारण या ऋतूमध्ये वातावरण नेहमी थंड झालेले असते. सूर्याच्या उष्णतेपासून नेहमी मुक्ती मिळत असते.

जेव्हा अधिक थंडी वाढायला लागत असते. तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी देखील दिली जाते. हिवाळा ऋतूमध्ये अनेक लोक अधिक ऊर्जावर आणि अधिक क्रियाशील देखील बनून जात असतात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह देखील निर्माण होत असतो.

हिवाळा ऋतूमध्ये दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. भारत देशामध्ये हिवाळा ऋतूचा संबंध हा हिमालय पर्वतांची आहे. जेव्हा हिमालयामध्ये बर्फ पडत असतो तेव्हा उत्तरेकडून वारे व्हायला सुरुवात होत असते.

तेव्हा भारत देशामध्ये हिवाळ्याचे आगमन होत असते. हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी धुके देखील तयार होत असतात. यामुळे बऱ्याच वेळी बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणूनच विमान, रेल्वे इतर वाहतूक सेवा देखील थांबवल्या जात असतात.

हिवाळ्यामध्ये जेव्हा उत्तरेकडून बर्फ आणि वारा वाहत असतो त्यासोबतच कडाक्याची थंडी पण जाणवत असते. लोक ठीक ठिकाणी आग लावून शेकोटी तयार करत असतात.

कडाक्याच्या थंडीमध्ये गरीब लोक अधिक प्रभावित होत असतात. योग्य सुविधा नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांना अनेक अडचणी देखील येत असतात. सर्दी खोकला यांसारख्या समस्या ऋतूमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा परीक्षांमध्ये माझा आवडता ऋतू हिवाळा याबद्दल मराठी निबंध विचारला गेलेला आहे. मित्रांनो आपल्याला माझा आवडता ऋतू हिवाळा याबद्दल दिलेला निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

मित्रांनो आम्हाला तर अशी आशा आहे की आपल्याला माझा आवडता ऋतू हिवाळा याबद्दल दिलेला निबंध नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो माझा आवडता ऋतू हिवाळा याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © By Guruuhindi