Connect with us

essay

मी आरसा बोलतोय मराठी निबंध Mi Arsa Boltoy Essay in Marathi, आत्मकथन मी आरसा बोलतोय

Published

on

मी आरसा बोलतोय मराठी निबंध

मी आरसा बोलतोय मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आपण मी आरसा बोलतोय हा मराठी निबंध जाणून घेणार आहोत. मित्रांनो निबंध लेखन स्पर्धेमध्ये निबंध विचारले खूप जातात त्यामध्ये आपल्याला मी आरसा बोलतोय हा निबंध विचारला गेल्याचे खूपच वेळा निदर्शनात आलेले आहे.

तसेच मित्रांनो आरशाचे मनोगत हे देखील निबंध विचारला जातो. यामुळेच आपण आज मी आरसा बोलतोय यावरती निबंध घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मी आरसा बोलतोय याविषयी मराठी निबंध.

मी आरसा बोलतोय मराठी निबंध लेखन

मित्रांनो, आज आपण आजकालच्या सर्व कामे आवरून कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघालो असलो की गडबडीत आरशामध्ये स्वतःला पहात होतो तेव्हा मला एक आवाज आला.

मित्रांनो क्षणभर मला समजलेच नाही की कोण बोलत आहे. परंतु जेव्हा मी आरश्याकडे पाहिले तेव्हा मला समजले की समोरचा आरसा माझ्याशी बोलत होता. क्षणभर तर मी शक्यच झालो शांतच बसलो तो आरसा नंतर बोलायला लागला.

हे बघ मित्रा मी आरसा बोलत आहे मित्रा खूप दिवसापासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. परंतु मी आज तुझ्याशी बोलत आहे. मित्रा मानवाजवळ अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी आधीपासूनच होत्या. परंतु त्याचे स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यासाठी मानवाला पाण्यामुळे समजले आणि कालांतराने माझा जन्म झाला.

मित्रा मला रूप देऊन सजवण्यात येते मी वेगळ्या रूपांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. मित्रा मी तुम्हाला केवळ तुमचे सौंदर्यच नाही दाखवत तर त्याचबरोबर तुम्हाला तुमची ओळख देखील करण्यास मदत करत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तसेच मित्रांनो तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो.

मित्रा मी तुम्हाला जसे आहे तसेच दाखवत असतो. मित्रा आम्ही तुम्हाला नेहमी सत्य दाखवत असतो. ज्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. मित्रा तुला माहीतच असेल की भरपूर ठिकाणी तुझी आणि माझी भेट ही नेहमी होत असते.

मी आरसा बोलतोय मराठी निबंध 10th

मित्रा मी तुला कधी कधी घरांमध्ये भेटतो तर तू कधी मोटरसायकल चालवत असतील तर तुला मागचे दिसायला म्हणून तुझ्या गाडीवर खंबीरपणे मी असतो.

जेव्हा मित्रा तू परीक्षेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजय होऊन माझ्यासमोर येत असतो आणि थांबत असतो तेव्हा तुझ्यासोबत असल्याचा मला देखील अभिमान वाटत असतो.

मित्रा सर्वजण आहे माझा उपयोग करत असतात प्रत्येक घरामध्ये मी उपस्थित असतो प्रत्येक माणूस आपले रूप सौंदर्य पाहण्यासाठी माझा उपयोग करत असतात.

माझा वापर हा बऱ्याच ठिकाणी होतो हे माहीतच असेल शाळांमध्ये प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये टेलिस्कोप मध्ये दुर्बीण मध्ये या ठिकाणी माझा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

मित्रा मी जर नसतो तर काय झाले असते ?

तुम्ही कसे दिसतात हे देखील तुम्हाला समजले नसते तसेच तुमचे सौंदर्य पाहू देखील तुम्ही शकला नसता. मोटर सायकल चालवत असताना मागचे पाहू देखील शकलो नसतात.

मित्रा मी नेहमी सर्वांची काळजी घेत असतो. अपघात होऊ नये म्हणून मी नेहमी तुमच्या सर्वांच्या मोटरसायकलवर मागून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास नेहमी मदत करत असतो.

मी आरसा बोलतोय मराठी निबंध

मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध लेखन

मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अत्यंत छोटीसी पण उपयुक्त अशी असणारी वस्तू म्हणजे आरसा होय. जिच्यात आपले प्रतिबिंब आपण पाहू शकतो.

तसेच आपण आपले वेशभूषा, केशभूषा कशी दिसते तसेच आपले सौंदर्य किती खोलून दिसते हे पाहण्यासाठी देखील रोज आरशाचा वापर करत राहणे खूपच गरजेचे आहे. एक दिवस आरसा माझ्याशी बोलू लागला.

रोज तू सकाळी उठून दात घासण्यासाठी माझ्यासमोर उभा राहतो तेव्हा माझ्यावर तू दात घासत असताना तुझ्या तूथपेस्टचे शिंपडे पडत असतात.

आणि तू तसेच राहून देतो मला कधी फडक्याने सुद्धा पुसत नाही. आणि स्वतःची निगा तर इतकी उत्तम ठेवतो की दाढी किती वाढली यापासून तर कटिंग पर्यंत सर्व स्टाफ टीप ठेवत असतो.

पण मित्रा तेवढीच टापटिफ माझी का ठेवत नाहीस तू माझ्यामुळे तर तुला रोज तुझी कटिंग किती वाढली आहे, तसेच दाढी किती वाढले आहे, चेहरा कसा दिसतो, कपडे कसे दिसतात, तुझे पूर्ण व्यक्तिमत्व कसे आणि किती खोलून दिसते हे तुला रोज माझ्यामुळेच कळत असते.

मित्रा मला फक्त एवढेच सांगायचे आहे की स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जशी तू काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे तू थोडी फारशी देखील माझी काळजी घ्यावी.

आठवड्यातून एकदा तरी मला पुसत जा माझ्यावर काही डाग लागला तर पाण्याने स्वच्छ फडक्याने धुवत जा. वैयक्तिक तसेच घरातील भांडणामुळे काही राग आल्यावर माझ्यावर काही फेकून मारून माझे सौंदर्य बिघडवत जाऊ नकोस.

एवढी देखील तू माझ्याशी निगा राखली तरी देखील खूपच चांगले आहे. मित्रा शेवटी एकच आशा बाळगतो की माझ्या भावना दुःख खंत तुमच्यापर्यंत पोहोचले असतील.

आणि इथून पुढून तुम्ही सर्व मनुष्य माझे देखील काळजी घ्याल स्वतः प्रमाणे माझा पण टापटिफणाचा विचार कराल हेच एक माझे सांगणे आहे तुमच्याकडे.

मी आरसा बोलतोय मराठी निबंध लेखन याचा अंतिम निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आज आपण मी आरसा बोलतोय मराठी निबंध तसेच आरशाचे आत्मकथन आरशाचे आत्मवृत्त तसेच मनोगत या मराठी निबंध विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मित्रांनो मला अशी आशा आहे की वरील प्रमाणे दिलेला मी आरसा बोलतोय मराठी निबंध आपल्याला नक्कीच आवडलेला असेल अशी मला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेला निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending