essay
माझा आवडता सण गणेशोत्सव मराठी निबंध । My Favorite Festival Ganesh Utsav Marathi Essay, गणेश उत्सव मराठी निबंध
माझा आवडता सण गणेश उत्सव मराठी निबंध: मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गणपतीला खूपच मानाचे स्थान आहे. मित्रांनो कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणेशाच्या पूजनाने होत असते.
मित्रांनो श्री गणेशा करणे म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करणे असे देखील बोलले जाते. भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र म्हणजे विघ्नहर्ता होय.
चला तर मित्रांनो गणेशोत्सवाबद्दल निबंध आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच शालेय जीवनामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारला गेलेला आहे. चला तर आज जाणून घेऊया माझा आवडता सण गणेश उत्सव निबंध मराठीमध्ये.
अनुक्रमणिका
माझा आवडता सण गणेश उत्सव निबंध मराठीमध्ये
आपल्या भारत देशामध्ये पावसाच्या रूममध्ये येणारा गणेश उत्सव आहे प्रमुख असा असणारा सण आहे. हा सण मराठी महिन्यापासून भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जात असतो.
भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणपतीच्या मूर्तीची स्थापना प्रत्येक घरामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते.
मित्रांनो गणेशोत्सवाच्या एक सणाचे असे विशिष्ट वैशिष्ट्य आहे की परंपरागत चालत आलेला या सणाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक रूप दिलेले आहे.
मित्रांनो गणेश उत्सवाची तयारी खूपच दिवस अगोदर चालू होत असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत गणपतीची मूर्तीची स्थापना आपल्या घरी करत असतात.
मित्रांनो, गणेशोत्सव मध्ये असणाऱ्या सायंकाळच्या वेळेचे सौंदर्य नेहमी पाहतच राहावे असे वाटत असते. घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी श्रद्धेने तसेच भक्ती पाहून एक गणपतीची मोठ्या प्रमाणामध्ये आरती देखील केली जाते.
गणपतीची आरती पूर्ण केल्यानंतर सर्वांना गोडप्रसाद देखील वाटला जातो. गणपतीमध्ये रात्री काही ठिकाणी संस्कृतिक कार्यक्रम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तसेच भजन कीर्तनाचे कार्यक्रम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केले जातात.
मित्रांनो, गणेशोत्सव हा एक धार्मिक स्थान तर आहेच परंतु त्याचबरोबर एक सामाजिक तसेच सांस्कृतिक उत्सव देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
मित्रांनो हा उत्सव लोकांना एकत्रच्या सूत्रांमध्ये बांधत असतो. गणपती विघ्नहर्ता तसेच रिद्धी सिद्धीचा देवता आहे. गणपती उत्सव हा साजरा करून प्रत्येक जीवनाला सुख आणि समृद्धी लावावी अशी सर्वजण प्रार्थना करत असतात.
माझा आवडता सण गणेश उत्सव मराठी निबंध 500 शब्दांमध्ये
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेश उत्सवात साजरा केला जात आहे. त्याकाळी गणपतीची पूजा करत असायचे पेशव्यांनी या उत्सवाला आनंदाने आणि चैतन्याने सादर करत असते परंतु मित्रांनो त्यावेळी गणेश उत्सव फक्त कुटुंबांपर्यंतच मर्यादित होते.
बाळ गंगाधर टिळक यांचे पूर्वीपर्यंत हे उत्सव फक्त कुटुंबांपर्यंत मर्यादित होते परंतु टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.
गणेश उत्सव गणेश चतुर्थी दिवशी साजरा केला जात असतो. मित्रांनो गणेश चतुर्थी ही विनायक चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते. गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये येत असते.
मित्रांनो गणेशोत्सव अकरा दिवसांचा असा असणारा सण आहे. परंतु काही लोक पाच ते सात दिवस हा सण साजरा करत असतात.
मित्रांनो जास्त करून शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये पाच ते सात दिवस गणपती बसवला जातो कारण तिथे जास्त दिवस बसवणे शक्य होत नाही. परंतु हा उत्सवाचा उत्साह फार पूर्वीपासून लोकांमध्ये दिसून येत असतो कारण गणेश सर्वांचा आवडता असा असणारा मित्र देव आहे.
माझा आवडता सण गणेशोत्सव मराठी निबंध 300 शब्दांमध्ये
उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पा बसवला जातो त्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती लाल कपड्याने झाकून घरी देखील आणले जाते. कारण पाय ठेवण्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा चांगल्या प्रकारे केली जाते.
ज्या व्यक्तीने गणपतीची मूर्ती पकडलेली असते त्या व्यक्तीच्या पायावर पाणी टाकून तसेच त्याच्या कपाळावर कुंकू लावून त्याला ओवाळून पूजा केली जाते.
नंतर घरामध्ये प्रवेश करून गणपतीला पाटावर बसवले जाते तसेच गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच मित्रांनो गणपती बाप्पांना मोदक हे खूपच आवडत असतात.
आणि आपल्याला देखील आवडत असतात. मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दहा-पंधरा दिवस अगोदरच आपण सर्व मित्र गणपतीच्या आगमनाची तयारी करत असतो.
मित्रांनो आमच्या येथे देखील एक छोटेसे गणेश मंडळ आहे गणपतीच्या आगमनासाठी आम्ही मंडप डेकोरेशन या सगळ्या गोष्टींची तयारी करत असतो.
तसेच बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन वर्गणी देखील गोळा करत असतो. तसेच बप्पांची मूर्ती आणावे यासाठी धुमधडाकेमध्ये लेझीम सराव करत असतो. काही मंडळी ढोल यांचा सराव करत असतात तसेच अनेक मंडळी डीजे वाजवत नाचत देखील गणपती आणत असतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला माझा आवडता सण गणेशोत्सव याबद्दल दिलेला निबंध आपल्याला नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो गणेशोत्सव बद्दल निबंध हा शाळेमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारला गेलेला आहे.
तसेच मित्रांनो निबंध सहामाही परीक्षेमध्ये देखील विचारला जातो. मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारचे निबंध हवे असतील ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला माझा आवडता सण गणेश उत्सव याबद्दल दिलेला निबंध कसा वाटला ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो माझा आवडता सण गणेश उत्सव याबद्दल दिलेला निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
-
essay2 years ago
माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध
-
essay2 years ago
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh
-
essay2 years ago
मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi
-
essay2 years ago
माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध
-
essay2 years ago
मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words
-
essay2 years ago
माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay
-
essay2 years ago
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध
-
Benefits3 years ago
काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]