essay
माझा आवडता ऋतू पावसाळा यावर निबंध । Pavsala Nibandh in Marathi, माझा आवडता ऋतू निबंध
माझा आवडता ऋतू पावसाळा यावर निबंध विद्यार्थ्यांची लेखन क्षमता आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी निबंध आणि परिच्छेद लिहिणे यांसारखी बहुतेक कामे शिक्षकांकडून त्यांना विद्यार्थ्यांना दिली जातात.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता मित्रांनो पावसाळा या विषयावर निबंध तयार करण्यात सांगितले जाते. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठीमध्ये घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया माझा आवडता ऋतू पावसाळा यावरती निबंध.
अनुक्रमणिका
माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध 1000 शब्द
मित्रांनो, भारत देशामध्ये पावसाळा हा जून मध्ये सुरू होत असतो. आणि सप्टेंबर मध्ये संपत असतो. वाढत्या ढगांचं पावसाळी हंगाम उच्च आद्रता आणि जोरदार वारा द्वारे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दर्शविले जात असते. मित्रांनो पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो नेहमी सर्वांनाच आवडत असतो. पावसामुळे निसर्गामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात.
तसेच पावसात देखील आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजा करत असतो. चला तर मग पावसाळा वरती निबंध आपण जाणून घेऊया. माझा आवडता ऋतू पावसाळा यावरती निबंध अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मित्रांनो, पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या गर्मीने संपूर्ण जमीन ही तापलेली असते. लोक नेहमी गर्मीत येणाऱ्या गामान्य नेहमी अस्वस्थ झालेले असतात. तसेच ते नेहमी ढगांकडे पाहू लागतात.
सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते की पावसाळा कधी सुरुवात होते. आणि पाऊस हा सर्वत्र गारवा नेहमी पसरवत असतो. मग काही काळामध्ये रिमझिम पावसाळा सुरुवात होत असते पाऊस पडल्यामुळे सर्व झाडे हिरवीगार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात.
तसेच उन्हाळ्यामध्ये उन्हाळी तापलेल्या वातावरणामध्ये गारवा तयार होत असतो. पाऊस हा कधी रिमझिम येत असतो तर कधी दोघं कोसळत असतो सर्व आटलेल्या नद्यांना नाले हे पुन्हा तुथडी भरून वाहू लागतात.
शेतांच्या कामाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात होत असते. पावसामुळे शेतकरी खुश होत असतात काहीच महिन्यामध्ये शेतामध्ये चांगल्या प्रकारे पीक देखील डोलू लागते.
मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शाळेत जाण्याची वेगळीच मज्जा गावाकडे असते. पावसाळ्यामध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे पालक हे नेहमी नवीन रेनकोट घेऊन देत असतात. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना भिजायला खूपच आवडत असते. तसेच मित्रपरिवार पाण्यामध्ये खेळत असतो.
कागदाच्या होड्या बनवून पाण्यामध्ये सोडणे हे देखील ग्रामीण भागामध्ये खूपच एक चांगल्या प्रकारची आनंदी गोष्ट आहे. मित्रांनो पाऊस कधी इतका पडतो की सगळीकडे पाणीच साचत असते.
यामुळे शाळेला देखील सुट्टी मिळत असते. मित्रांना पावसामध्ये इंद्रधनुष्य बघायला खूपच चांगल्या प्रकारे आवडत असते. आणि इंद्रधनुष्य तर खूपच छान दिसत असतो. पावसाळ्यामध्ये सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. पाऊस पडल्यानंतर मोर रानात नाचू लागतात मोराचा नाच आपण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ नक्की बघावा.
माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध 500 शब्द
भारत देश हा कृषिप्रधान असा असणारा देश आहे. देशातील सर्वात जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारत देशामध्ये शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे पाऊस हा आहे.
नदीतले पाणी ही जरी शेतीला वापरण्यात येणारे पर्यायी स्रोत असली तरी देखील संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यातील नदी तलाव धरणे यामधील देखील पाणी कमी होत असते. यामुळे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला पाणीटंचाईला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावे लागते.
पाण्या वाचून शेतातील पिके कोलमडून पडत असतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी हा पावसाची खूपच आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावूनच बघत असतो. कधी कधी पाऊस पडेल कधी पडेल याची देखील त्याला खात्री वाटत असते.
तसेच केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक देखील पशुपक्षी जाडे वनस्पती नद्या नाले तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनाच पाणीटंचाई जाणवत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत असते.
अशा वेळेस सगळ्यांचीच नवीन आशा जून महिन्यामध्ये तयार होत असते. ते म्हणजे स्वप्न घेऊन आपण मिरगाच्या तोंडाला म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाकडे आपण वाट पाहत असतो. आणि पावसाच्या सरी कोसळत असतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता लागलेली असते.
यामध्ये संपूर्ण धरती माय नाहून निघत असते. वातावरणामधील असणारे उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जात असते. नद्या नाले तुंब भरून वाहू लागत असतात. झाडे झुडपे वेली वनस्पती सर्वजण पावसात मनसोक्त भिजत असतात.
सगळीकडेच वातावरण हे खूपच चांगले चाललेले असते. पहिल्या पावसाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सर्वात सुंदर वास सुटत असतो. मातीचा वास हा सर्वजणांना तसेच प्रत्येक जणाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असतो. पावसाळ्यामध्ये मोरांचा नाच पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध 300 शब्द
पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस हा दोन ते चार दिवस सलग आणि सारखीच हजेरी लावत असतो. अशा वेळेस बहुदा शाळा कॉलेज यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुट्टी मिळत असते.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आपण काही काळामध्ये अशाच प्रकारे सुट्टीचा अनुभव देखील घेतलेला असेल.
पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. नद्या नाले हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भरून वाहत असतात.
रस्त्यावरील खळगेमध्ये पाणी हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये साचत असते अशा वातावरणामध्ये आपण छत्री रेनकोट घालून चालत पावसातून शाळेत जाण्यात एक खूपच वेगळी मज्जा येत असते.
मित्रांनो आपण कधी कधी साचलेल्या पाण्यामध्ये कागदाच्या होड्या कडून करून शर्यत लावत असतो हा खेळ खेळण्यात खूपच मज्जा येत असते. पावसाळा ऋतू चालू झाला तर सुरुवातीच्या काळामध्ये थंड वातावरणामध्ये गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मज्जा असते.
त्यामुळे पाऊस चालू असला की आई आपल्यासाठी नेहमी गरम गरम कांदा भजी बनवत असते. आपल्याला देखील थंड वातावरणामध्ये कांदा भजी खायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असतात.
माझा आवडता ऋतू पावसाळा याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे मित्रांनो वरील प्रमाणे माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी मध्ये निबंध आपल्याला दिलेला आहे. तो निबंध नक्कीच आपल्याला आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो माझा आवडता ऋतू पावसाळा यावर निबंध दिलेला आहे तो निबंध आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण आपल्या मित्र परिवारासोबत वरील प्रमाणे दिलेला निबंध शेअर करण्यास कदापि विसरू नका.
-
essay2 years ago
माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध
-
essay2 years ago
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh
-
essay2 years ago
मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi
-
essay2 years ago
मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words
-
essay2 years ago
माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध
-
essay2 years ago
माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay
-
essay2 years ago
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध
-
Benefits3 years ago
काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]