Connect with us

essay

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध

Published

on

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य: नमस्कार मित्रांनो आज आपण पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तसेच यांचे सामाजिक कार्य यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही माहिती आपण निबंध लेखनामध्ये देखील वापरू शकता. तसेच सूत्रसंचालन करण्यासाठी देखील वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांची माहिती.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 831 रोजी झाला त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबामध्ये झालेला होता. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव हे खंडोजी नेवसे तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई होते तसेच सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

आणि त्या कवयित्री आणि सामाजिक सेविका देखील होत्या. मुलींना शिक्षण देणे हे सावित्रीबाईंच्या जीवनामधील एकमेव असे ध्येय होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या नव्या वर्षी झाला. सावित्रीबाई फुले या बुद्धिमान व्यक्ती होत्या त्यांना मराठी भाषेचे खूपच ज्ञान होते.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कोठे झाले

सावित्रीबाई फुले ह्या शेतकरी कुटुंबातील होत्या तरी देखील त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. तसेच सावित्रीबाई फुले या समाजसेवक याचे देखील खूपच चांगल्या प्रकारे काम करत होते. सावित्रीबाई फुले यांनी दोन काव्य ग्रंथ देखील लिहिले आहे त्यामध्ये पहिले फुले आणि दुसरी 52 कशी.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन

सावित्रीबाईंना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं होतं यासाठी ते त्यांचे एकच ध्येय होते की कोणतेही मार्गाने महिलांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच त्यांच्यासाठी अनेक पावले देखील उचलली गेली पाहिजे.

1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याकडे मुलांना शिकवायला जात होते तेव्हा सर्वजण त्यांच्यावर शेणाचा वर्षाव करत होते. म्हणजे त्यांना लोक शेण फेकून मारत असायचे.

आणि ते लोक म्हणायचे की शूद्र लोकांना फार शिकविण्याचा अधिकार नाही. म्हणूनच सावित्रीबाईंनी लोकांना थांबवले एवढे होऊन देखील सावित्रीबाई थांबले नाहीत. आणि त्यांनी नेहमी आपली शिक्षणाचा गाडा पुढे चालूच ठेवला.

सावित्रीबाई फुले यांचे ध्येय काय होते

सावित्रीबाई फुले यांनी विधवा विवाह त्याच प्रकारे स्त्रियांना अनेक प्रकारे समाजामध्ये त्यांचे हक्क मिळवून दिले. स्त्रियांना शिक्षण देणे न अशा अनेक प्रथा त्यांनी दूर केल्या त्यात त्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळाले. या सर्व काळामध्ये सावित्रीबाईंच्या स्वतःच्या 18 शाळा होत्या.

पहिल्यांदाच त्यांनी शाळा पुण्यामध्ये सुरू केली. जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा भिडे वाड्यामध्ये सुरू केली तेव्हा त्या शाळेमध्ये फक्त नऊ मुले येत असायची. सावित्रीबाई त्यांना शिकवत असायच्या पण एका वर्षातच अनेक मुले यायला सुरुवात झाली.

सावित्रीबाई फुले यांनी 3 जानेवारी 1848 रोजी त्यांच्या वाढदिवसाला सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली त्यामध्ये त्यांनी नऊ विविध जातींच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी हळूहळू महिलांना शिक्षण देणे गरजेचे आहे असे अभियान सुरू केले.

आणि या मोहिमेमध्ये त्यांना यश खूपच चांगल्या प्रकारे मिळाले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून पाच शाळा बांधल्या.

मुलींना शिकवू नये अशी अनेक लोकांची त्याकाळी अत्यंत चुकीची विचारसरणी होती. यातून सावित्रीबाईंनी ही विचारधारा बदलणे गरजेचे आहे तसेच मुलांना शिकण्याचा अधिकार आहे.

तसेच मुलींना देखील तो अधिकार मिळाला हवा आहे लोकांना पटवून दिले. यासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला यानंतर त्यांनी एक केंद्र देखील स्थापन केले ज्यामध्ये त्यांनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यास प्रेरित केले. यासोबतच त्यांनी महिलांच्या अनेक हक्कासाठी संघर्ष केला.

सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिबा फुले हे दोघे देखील समाजसुधारक होते. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी दोघांनी मिळून समाजाची खूपच चांगल्या प्रकारे सेवा केली होती पण त्यांना मूलबाळ होत नव्हते म्हणून त्यांनी यशवंतराव हा ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला या सर्व गोष्टींना त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचे आपल्या कुटुंबातील असणारे नातेसंबंध संपुष्टात आले.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य

ब्रिटिश सरकारने 1852 मध्ये महिला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा केंद्र व महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्काराची स्थापना केली होती तसेच केली गेलेली आहे.

तसेच सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट देखील सुरू करण्यात आलेले आहे. कारण आधुनिक शिक्षणामध्ये त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान होते तसेच त्यांना खूपच चांगल्या प्रकारे मराठी भाषेचे ज्ञान होते त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे नेते देखील बोलले जाते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी 400 शब्द

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारतात देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या . तसेच सावित्रीबाई फुले या सामाजिक कार्यकर्ते देखील होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावांमध्ये झाला. वयाच्या नव्या वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.

सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंना ज्योतिराव फुले यांच्या सुशिक्षित, समाजवादी, परोपकारी आणि समजूतदार असा पती मिळाला. त्याकाळी समाजामध्ये बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा सरस चालू होत्या त्यावर मात करण्यासाठी ज्योतिरावांनी समाज प्रबोधन करण्याचा निर्णय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेतला. त्यासाठी त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये धाडस केले.

ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी 1847 रोजी पुणे मधील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा गौरव करण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांना समाजामध्ये स्त्री शिक्षणाचे मोठे कार्य करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला रस्त्यावरून चालताना लोक त्यांच्या अंगावर दगड देखील मारत असते. तसेच चिखल देखील फेकत असत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी शिक्षण पुढे चालू ठेवलेत सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सुशिक्षित आणि संस्कृत बनवले.

सर्व कष्टकरी समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी इतर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करणे आवश्यक आहे असे वाटले महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज त्यांनी ओळखली.

त्यावेळी त्या समाजामध्ये विधवा आणि गरोदर महिलांवर होत असलेल्या अन्याय विरोधात ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते प्रभावीपणे चालवले समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम देखील घेतले.

सावित्रीबाईंनी आपले काम केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित केले नाही तर विधवा आणि मुलांच्या हत्या थांबवण्यासाठी गरीब समाजातील मोलाचे कार्य केले ब्रिटिश सरकारने देखील सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गौरव केलेला आहे.

Trending