डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि मराठी निबंध जाणून घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे एक महान व्यक्तिमत्व आणि नायक मानले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष केलेला आहे. चला तर मग मित्रांनो […]