लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध: लोकमान्य टिळकांना भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक देखील बोलले जाते. लोकमान्य टिळक यांचे बाल गंगाधर टिळक हे नाव कोणाला माहित नाही असे कधीच होणार नाही. मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक हे होते. एक समाज सुधारक आदर्शवादी असे राष्ट्रीय नेते हे लोकमान्य टिळक होते. आज आपण लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य याबद्दलची […]