स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध: मित्रांनो नमस्कार आज आपण स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट या आपल्या भारतीय सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारतासाठी एक सणच आहे. मित्रांनो शाळा आणि कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या क्रांतिकारी आणि समाज सुधारक यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती […]