Connect with us

essay

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी मराठी निबंध । The First Step to a Competent Democracy is Voter Registration Marathi Essay

Published

on

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी मराठी निबंध

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी मराठी निबंध: मित्रांनो आज आपण सक्षम लोकशाहीची पहिली पायरी याबद्दल निबंध जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजकाल आपले अठरा वर्षे वय पूर्ण झाले असेल तर आपण मतदान नोंदणी करणे खूपच गरजेचे आहे. कारण हा एक आपल्याला लोकशाहीचा मिळणार हक्क आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी याबद्दलचा निबंध जाणून घेऊया.

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी मराठी निबंध 1000 शब्दांमध्ये

मित्रांनो, आपल्या देशातील असणारी संपूर्ण लोकशाही ही संपूर्ण जगामध्ये भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने हे सर्व जगाला दाखवून दिलेले आहे.

मित्रांनो भारत निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. तसेच मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो.

तसेच मित्रांनो मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात असते. मित्रांनो देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदान करणे खूपच गरजेचे असते.

मतदार हा राजा असतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

लोकशाही जर जपायचे असेल तर आपल्याला जागरूकता निर्माण करायला हवी. मित्रांनो आधी तरुण पिढीने आपले नाव हे मतदार यादी मध्ये नोंदवायला हवं आणि मतदान देखील करायला हवं. हि सक्षम लोकशाहीची ही पहिली पायरी आहे.

मित्रांनो आपण नागरिकशास्त्र पुस्तकांमध्ये शिकलो आहोत की वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होत असतो.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये पुस्तकातून शिकवलेलं ज्ञान हे फक्त परीक्षा पुरतच वापरायचं असे झालेले आहे. कारण की काही ठिकाणी 18 वर्षे पूर्ण झाली तरी आपण मतदार म्हणून नोंदणी करत नाहीत हे आपल्याला खूपच खेदाने म्हणावेसे वाटत आहे.

18 ते 19 वयोगटाची लोकसंख्येची टक्केवारी ही साडेतीन टक्के आहे. परंतु मतदार नोंदणी टक्केवारी फक्त सव्वा टक्के आहे जेव्हा लोकसंख्येची टक्केवारी तरुणांची जेव्हा मतदार यादी मध्ये टक्केवारी पूर्ण होईल त्यावेळेस शंभर टक्के होईल. तेव्हाच आजच्या तरुणांची लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची पहिली पायरी पूर्ण केली असे म्हणता येईल.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेला निबंध हा नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेला निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी याबद्दल दिलेला निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending