Connect with us

essay

पाण्याचे महत्व मराठी निबंध । Importance of Water Marathi Essay, पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन

Published

on

पाण्याचे महत्व मराठी निबंध

पाण्याचे महत्व मराठी निबंध: मित्रांनो पाण्याचे महत्व हे प्रत्येकाला असणे खूपच गरजेचे आहे. कारण की पाणी हे जीवन आहे मित्रांनो ज्या ठिकाणी दुष्काळ आहेत त्या ठिकाणच्या लोकांना आपण पाण्याचे महत्त्व विचारले तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनो आज आपण पाण्याचे महत्व या विषयावरती निबंध जाणून घेणार आहोत. मित्रांनो अनेक वेळा परीक्षांमध्ये पाण्याचे महत्व यावरती निबंध विचारला गेलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया पाण्याचे महत्व काय काय आहे ते.

पाण्याचे महत्व मराठी निबंध 1000 शब्दांमध्ये Importance of Water in Marathi Essay

मित्रांनो, पाण्याचे महत्व विषयी सांगायचे झाले तर आपण पाणी शिवाय जगू शकत नाही. तसेच प्रत्येक सजीव हा पाणी शिवाय जगू शकत नाही.

मित्रांनो जीवनाला आधार देणारा एकमेव घटक हा पाणी आहे. मित्रांनो जर पाणीच नसते तर पृथ्वीवर पशुपक्षी मनुष्य राहिलेच नसते . पाण्याशिवाय जीवन कार्य करणे खूपच अशक्य आहे. जर आपण वैयक्तिक जीवनाबद्दल बोललो तर पाणी आपल्या अस्तित्वाचा खूपच मोठा पाय आहे.

मानवी शरीराला रोज जगण्यासाठी पाण्याची गरज नेहमी भासत असते. आपण सर्व कदाचित एका आठवड्या भर अन्ना शिवाय देखील जगू शकू परंतु पाणी नसल्यास आपण तीन दिवस देखील जगू शकणार नाहीत. मित्रांनो आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते हे आपल्याला माहित आहे का.

आपल्या शरीरामधील असणाऱ्या पाण्यामुळे आपल्याला कार्य करण्यास नेहमी मदत होत असते. मित्रांनो आपल्या जीवनामधील असणारी दैनंदिन कामे पाणी शिवाय अपूर्ण आहेत. आपण सकाळी उठल्यापासून आपल्या पाण्याची गरज नेहमी भासत असते. आंघोळ करण्यासाठी देखील आपल्याला पाणी लागत असते.

म्हणूनच मानवी जीवनासाठी पाणीही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणूनच मित्रांनो आपण पाण्याचा सांभाळून वापर करायला हवा. मित्रांनो पाणी म्हणजे जीवन आहे.

जीवन या नावातच पाण्याचे महत्व दडलेले आहेत. पाणीही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली एक खूपच सुंदर अशी भेट आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्या पाण्याची किंमत देखील कळत नाही.

मग आपण आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होण्यास नेहमी सुरुवात होत असते. पाणी फार मूल्यवान आहे जे जपून नेहमी वापरले पाहिजे.

पाणी नसले तर काय होईल याची कल्पना आपल्याला दुष्काळातच येत असते. तहान लागली असताना पाणी मिळाले नाही. की डोळ्यांमध्ये आपल्याला पाणी उभे राहत असते.

मित्रांनो आपण खेडोपाडी पाहिली असेल की पाण्यासाठी लोकांना डोक्यावर हंडे घेऊन अनेक महिला हिंडावे लागत असते. पाण्याविना शेती देखील फुलत नाही.

पाण्याचे महत्व मराठी निबंध 500 शब्दांमध्ये

मित्रांनो, आपल्या शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्याचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ देखील जगू शकणार नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज ही असते.

मित्रांनो या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली आहे त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे पाणी आहे. म्हणून मित्रांनो पाणी या शब्दाला समानार्थी शब्द हा जीवन आहे.

तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणी जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आवश्यक घटक मिळत असतात. जसे की तापमान, प्राणवायू अन्न इत्यादी घटक मिळत असतात.

म्हणून मित्रांनो पाणी हे सजीवांचे अमृत आहे. पृथ्वीवर अनेक रोपांमध्ये पाणी मिळत असते. वायुरूपांमध्ये तसेच द्रव रूपामध्ये ही रूपामध्ये आपल्याला पाणी दिसत असते.

विहिरीतली, सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी पाण्याची अनेक रूपे यामधून आपल्याला पाणी मिळत असते. हिमालयामध्ये हिमनदी आणि हिमनगाच्या रूपामध्ये पाणी आढळत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, पाण्याचे महत्त्व हे शब्द मध्ये न सांगता येण्याजोगे आहे. मित्रांनो आपल्याला जर पाण्याचे महत्व खरोखरच समजून घ्यायचे असेल तर आपण दुष्काळी भागामध्ये एक वेळ अवश्य जावे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले पाण्याचे महत्त्व आपल्याला नक्कीच समजलेले असेल असे आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा.

आम्ही तो निबंध देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेल्या निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending