Connect with us

essay

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध । Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

Published

on

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

वृत्तपत्राचे मनोगत नमस्कार मित्रांनो आज आपण वर्तमानपत्र याचे मनोगत जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला वर्तमानपत्र हे फार सुरुवातीच्या काळापासून असल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे.

आजच्या आधुनिक काळाचे नवनवीन शोध देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये वर्तमानपत्राचा वापर कमी प्रमाणामध्ये करण्यात येत असला तरी देखील वर्तमानपत्रे ही खूपच महत्त्वाची ठरत असतात.

आज आपण वर्तमानपत्राचे मनोगत याविषयी अगदी सविस्तर निबंध मराठी जाणून घेणार आहोत. मराठीमध्ये चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठीमध्ये.

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध 1000 words

नमस्कार मित्रांनो, मी आपले वृत्तपत्र बोलत आहे होय खरच मित्रांनो मी एक वृत्तपत्र आहे. मित्रांनो माझ्याशी सर्वजण तर परिचयाचे असतीलच मित्रांनो आपल्यापैकी बहुतांश जण मला दररोज वाचत असतील मित्रांनो आजकालच्या काळामध्ये मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरत असतो. तसेच जगभरातील सर्व माहिती तुमच्याकडे पोहोचवण्याचे हे माझे मुख्य कार्य नेहमी असते. मित्रांनो माझा जन्म हा आजपासून दीडशे वर्षांपूर्वी झालेला आहे.

मित्रांनो, तेव्हापासून आपण मला वाचत आहात सुरुवातीला माझे म्हटले तर खूप होते पण माझी किंमत ही खूप कमी होती. मित्रांनो आधुनिक काळामध्ये माझे मूल्य कमी झालेले आहे.

आणि माझी किंमत वाढलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये माझ्या एका प्रतीची किंमत केवळ काही पैसे होती परंतु मित्रांनो आजच्या काळामध्ये माझी एक प्रती तीन ते सात रुपये रुपयाला बाजार पेठेमध्ये माझी किंमत आहे. त्यामुळे मित्रांनो मला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते.

मित्रांनो माझा जन्म हा वृत्तपत्राच्या फॅक्टरीमध्ये होत असतो. तिथून मला शहरांमध्ये गावांमध्ये कार्यालयांमध्ये पोहोचवले जाते. त्या ठिकाणी एक असणारा माणूस हा मला गावातील शहरातील तसेच घरोघरी पोहोचवत असतो.

मित्रांनो बऱ्याचदा मला घरोघरी पोहोचवणाऱ्या व्यक्तीला काही कारणांमुळे उशीर झाला तर काही सदस्य ते व्यक्तीवर संतापतात काही सदस्यांना वेळेवर देखील मी उपलब्ध असले पाहिजे.

मित्रांनो काही लोकांच्या दिवसांची सुरुवात देखील मला पाहूनच होत असते. माझ्यामध्ये छापलेल्या बातम्या वाचल्या तरच त्यांच्या दिवसाची दिनचर्या ची सुरुवात होत असते.

लोक सकाळी चहा पिण्याचे वेळेला मला वाचत असतात. चहा पीत असताना आम्हाला वाचण्याचा आनंद हा वेगळाच असतो. मित्रांनो माझ्या मधील छापलेल्या बातम्या लोकांना वाचायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असते.

मित्रांनो माझ्या मते केवळ बातम्या छापलेला नसून तर इतर गोष्टी देखील छापलेल्या असतात की लोकांचे मनोरंजन करण्यासाठी जोक्स देखील छापलेले असतात. बुद्धीला चालण्या देण्यासाठी विविध kodi देखील छापलेले असतात.

तसेच चित्रपटसृष्टीमधील विविध विषयाच्या काही बातम्या देखील दिलेले असतात. त्याचप्रमाणे शेतीविषयक बातम्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले असतात.

तसेच बाजारपेठेमध्ये उत्पादनाचा काय भाव चालू आहे हे देखील माझ्यामध्ये छापलेले खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व बातम्या ह्या वाचकांना उपलब्ध होत असल्यामुळे बरेच मला दैनंदिन जीवनामध्ये वाचत असतात.

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध 500 words

मित्रांनो, माझ्या मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजकीय नेते व आजकालच्या लोकांना राजनीतिक विषयी माहिती उपलब्ध करायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असते. राजनीतिक माहिती देण्याचा मी एक सर्वात पृष्ठ साधन आहे.

मित्रांनो मी केवळ देशाच्या बातम्या न देता प्रदेशातील देखील महत्त्वपूर्ण बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. तसेच काही अपराध झाला तर त्याची सविस्तर बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर असते. मित्रांनो माझ्यामुळे लोकांना जगभरामधील असणाऱ्या सर्व माहिती पोहोचवली जाते.

तसेच त्यांचे मनोरंजन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते माझ्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत चाललेले आहे. मित्रांनो नित्यनेमाने लोकांमध्ये वाचनाचे आवड निर्माण होऊन ज्ञान प्राप्त होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

मित्रांनो, जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात म्हणजे एमपीएससी यूपीएससी ची तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो मी खूपच उपयोगी ठरत असतो. माझ्यामध्ये छापलेल्या बातम्या बहुतांश प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातात.

त्यामुळे रोजच्या रोज माझे वाचन केल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सोपा जातो. परंतु मित्रांनो आजच्या काळामध्ये माझे महत्त्व कमी झालेले आहे.

आधुनिक काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये इंटरनेटची सुविधा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे सर्व काही इंटरनेटवर सहजरीत्या प्राप्त होत चाललेले आहे.

वृत्तपत्रा ऐवजी मोबाईल लॅपटॉप संगणक इत्यादी साधनांचा वापर करून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये माहिती प्राप्त केली जात आहे. एवढे असले तरी वाचनाची आवड असलेले लोक आज देखील मला वाचायला खूपच चांगल्या प्रकारे पसंत करत असतात.

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध 300 words

मित्रांनो, आपल्यातील काही लोकांना तर वृत्तपत्र वाचण्याची इतकी सवय झालेली आहे की त्यांनी एक दिवस जरी घरी वृत्तपत्र वाचले नाही तरी त्यांना चैन पडत नाही.

मित्रांनो मला तयार करीत असताना सर्वप्रथम जगभरातील व देशातील बातम्या एकत्रितपणे केल्या जातात व माझ्यावर संगणकाच्या साहाय्याने टायपिंग करून नंतर माझी प्रत काढली जाते. मित्रांनो माझा जन्म झाल्यापासून ते आज पर्यंत मी केव्हाच लोकांची मदत केलेली आहे.

मित्रांनो आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून होता तेव्हा भारतामधील छापलेल्या इंग्रजांविरुद्धच्या बातम्या वाचून आपल्या लोक एकत्र जाण्यावर इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी तयार झालेले त्यावेळी त्यामुळे मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला मित्रांनो समजलेच असेल.

मित्रांनो मी केवळ सामान्य माणसाची मदत न करिता आपल्या देशासाठी समाजासाठी आणि प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे योगदान देत असतो. म्हणूनच मित्रांनो जो व्यक्ती मला नित्य नियमाने वाचतो त्या व्यक्तीचे आयुष्य नक्कीच यशस्वी होण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. म्हणूनच मित्रांनो दिवसातून अर्धा तास तरी आपण वर्तमानपत्र वाचावे.

मित्रांनो, माझ्या वेगवेगळ्या बातम्या नेहमीच छापलेल्या असतात देशाच्या कोणत्या भागात कोणती काय चालले आहे. तसेच देशांमध्ये काय समस्या आहे तसेच कुठे काय झाले आहे याशिवाय बॉलीवूड राजनीती इत्यादी संबंधित बातम्या देखील माझ्यामध्ये असतात.

आधीच्या काळात मला खूपच जास्त मागणी होती परंतु आजच्या आधुनिक इंटरनेटच्या युगात सर्व लोक इंटरनेटवर माहिती प्राप्त करतात.

ते वृत्तपत्र वाचत नाही आजकाल वर्तमानपत्रांऐवजी रेडिओ टीव्ही मोबाईल इंटरनेट त्यांनी माहितीची साधने उपलब्ध झालेले आहेत. परंतु एवढे असले तरी देखील वाचनाची आवड असणारे सर्वच लोक मला वाचणे नेहमी पसंत करत असतात आणि पसंत करत राहतील.

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, निबंध लेखन विषयांमध्ये वृत्तपत्राचे मनोगत हा निबंध खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जातो. मित्रांनो आपल्याला जर निबंध लेखन परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तसेच चांगले मार्क आणायचे असतील तर आपण वरील प्रमाणे निबंध दिलेला खूपच आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेला निबंध आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आणखी आपल्याला कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या मित्र परिवारासोबत वृत्तपत्राचे मनोगत याबद्दल दिलेला निबंध शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending